शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर साळवींना उमेदवारी नाकारल्याने शिवडीत ठाकरे गटात नाराजी, राजीनामा देण्याची तयारी
2
महायुतीचा २७८ जागांचा फॉर्मुला ठरला; देवेंद्र फडणवीसांनी काढला मविआला चिमटा
3
काँग्रेसची ४८ जणांची पहिली उमेदवार यादी जाहीर; अनेक बड्या नेत्यांचा समावेश 
4
जस्टीस संजीव खन्ना होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश; 11 नोव्हेंबरला पदभार स्वीकारणार...
5
"...तर मी येवल्यातून भुजबळांविरोधात निवडणूक लढवेन", सुहास कांदेंना शिंदे-फडणवीसांचा मेसेज काय?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; भाजपामधून आलेल्या तिघांना शरद पवारांनी दिली उमेदवारी
7
"त्यांचा इतिहासच गद्दारीचा, आईबापासोबतही..."; छगन भुजबळांचा कांदेंनी काढला इतिहास
8
गुलमर्गमध्ये लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला, 5 जवान जखमी तर एका साथीदाराचा मृत्यू
9
अयोध्येतील 55 घाटांवर 28 लाख दिव्यांची रोषणाई; झळाळून निघणार श्रीराम जन्मभूमी...
10
'भ्रष्टाचार, गुन्हेगारी वाढली', उमेदवारी मिळताच युगेंद्र पवारांनी काकाविरोधात थोपाटले दंड
11
'मविआ'त सांगोला मतदारसंघ कोणाला? जयंत पाटील म्हणाले, "एक-दोन दिवसात..."
12
ना हडपसर, ना खडकवासला...ठाकरे गटात प्रवेश केलेले वसंत मोरेंचा पुढचा प्लॅन ठरला
13
इम्तियाज जलीलांची वेगळीच खेळी; ३ विधानसभा मतदारसंघातून घेतले अर्ज, लोकसभाही लढणार
14
NCP SP Candidate List : राष्ट्रवादी काँग्रेसची (शरद पवार) पहिली यादी जाहीर! कोणाची नावे?
15
पुण्यात ठाकरे गट बंडखोरी करणार?; हडपसर जागेवर राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला, तर...
16
कोरेगावमधून शशिकांत शिंदे; कऱ्हाड दक्षिणमधून अतुल भोसले यांनी भरला अर्ज 
17
शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर; मराठवाड्यात कुणाला संधी? पाहा...
18
बारामतीत हाय व्होल्टेज सामना रंगणार: शरद पवारांकडून युगेंद्र पवारांना उमेदवारी; अजितदादांना भिडणार!
19
शिवडीत अजय चौधरींनाच पुन्हा उमेदवारी; मातोश्रीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचा निर्णय
20
"मला प्रेम करायचंय..."; वयाच्या २२ व्या वर्षीच 'या' अभिनेत्रीने केलंय फॅमिली प्लॅनिंग

Parvati Vidhan Sabha: पर्वती विधानसभेतून आबा बागुल यांच्याकडून ३ उमेदवारी अर्ज दाखल

By अजित घस्ते | Published: October 24, 2024 4:16 PM

महाविकास आघाडीचे जागा वाटप अद्याप जाहीर न झाल्याने आबा बागुल यांनी पर्वतीतून काँग्रेस, महाविकास आघाडी आणि अपक्ष असे ३ उमेदवारी अर्ज भरले

पुणे : पर्वती विधानसभा मतदारसंघात १९७८ च्या निवडणुकांपासून २०२४ पर्यंत काँग्रेस पाचवेळा आणि भाजप तीनवेळा जिंकली आहे. या सर्व लढती चुरशीच्या झाल्या आहेत. २०१९ च्या निवडणुकीत येथे भाजपचे मताधिक्य कमी झाले होते. त्यामुळे आगामी निवडणुकीत पर्वती मतदारसंघात चुरशीची लढत होणार आहे. महायुती की महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पर्वती मतदारसंघ हा पूर्वीपासून काँग्रेसचा बालेकिल्ला असणारा मतदारसंघ असून या ठिकाणी मुस्लिम, दलित, ओबीसी व मराठा अशा सर्व जाती-धर्माचे संमिश्र मतदान आहे. यामुळे पर्वती मतदारसंघाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या महाविकास आघाडीचे जागा वाटप अद्याप जाहीर न झाल्याने आबा बागुल यांनी पर्वती विधानसभा मतदारसंघासाठी काँग्रेसपक्ष, महाविकास आघाडी आणि अपक्ष उमेदवारी म्हणून गुरुवारी तीन अर्ज दाखल केले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाकडून मागच्या वर्षी मागच्या वेळी अश्विनी कदम यांनी पर्वती विधानसभा लढवली असता अवघ्या ३६ हजार ७२७ मताने पराभव झाला होता. यावेळी मात्र राष्ट्रवादीचे तिकीट कोणाला मिळणार याकडे लक्ष असून पर्वती मतदारसंघांमध्ये चौरंगी लढत होण्याचे चित्र दिसत आहे.

उमेदवार परिचय 

- १९९२ पासून पुण्याच्या राजकीय पटलावर सक्रिय.- १९९२ ते २०२२ पर्यंत वॉर्ड असो किंवा प्रभाग त्याची रचना बदलली तरी निवडून आले.- सलग ६ वेळा म्हणजेच ३० वर्षे नगरसेवक.- स्थायी समिती अध्यक्ष, विरोधी पक्षनेते, गटनेते, उपमहापौर या पदांच्या माध्यमातून शहर विकासासाठी अनेक ठराव.- उपमहापौर पदाच्या माध्यमातून प्रथमच महापालिकेत राबविलेला 'जनता दरबार' प्रभावी.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Aba Bagulआबा बागुलcongressकाँग्रेसMahavikas Aghadiमहाविकास आघाडीBJPभाजपाparvati-acपर्वती