शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
2
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
3
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
4
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
5
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
6
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
7
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
8
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
9
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
10
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
11
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
12
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
13
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
14
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
15
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
16
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
17
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
18
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
19
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...

बंड गार्डनवरून ३४ हजार क्यूसेक विसर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2018 9:17 PM

पुणे जिल्ह्यातील धरण क्षेत्रात दमदार पाऊस होत असल्याने खडकवासला धरणासह पानशेत,वरसगाव धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सोडण्यात आला आहे.

ठळक मुद्देगुरूवारी पावसाचा जोर कमी झाल्याने शुक्रवारपासून विसर्ग कमी केला जाण्याची शक्यता

पुणे: गेल्या काही दिवसांपासून पुणे जिल्ह्यातील धरण क्षेत्रात दमदार पाऊस होत असल्याने खडकवासला धरणासह पानशेत,वरसगाव धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सोडण्यात आला आहे.त्यामुळे बंडगार्डन येथील बंधा-यापासून ३४ हजार ३०० क्यूसेकने विसर्ग सुरू आहे. दरम्यान, गुरूवारी पावसाचा जोर कमी झाल्याने शुक्रवारपासून विसर्ग कमी केला जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.राज्यात विदर्भ ,मराठवाड्यात पावसाने थैमान घातले आहे.पुणे जिल्ह्यातही पावसाच्या हलक्या व मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळत आहेत.परिणामी जिल्हातील बहुतेक धरणे ९० ते १०० टक्के भरली आहेत.त्यामुळे धरणांमधून विसर्ग सोडविण्यात आला आहे.खडवासला धरणातून १५ हजार १२९ क्यूसेकने विसर्ग सुरू आहे.त्यामुळे मुठानदी दुथडी भरून वाहत आहे.मात्र,पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याने खडकवासला धरणाचा विसर्ग कमी करण्याची शक्यता आहे.गुरूवारी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत खडवासला धरणात २ मि.मी.,पानशेतमध्ये ८ मि.मी.,वरसगावमध्ये ९ मि.मी.तर टेमघरमध्ये २९ मि.मी.पावसाची नोंद झाली.मंगळवारी व बुधवारी धरणामध्ये चांगला पाऊस सुरू होता.गुरूवारी दिवसभर पावसाने काही प्रमाणात विश्रांती घेतली,असल्याचे जलसंपदा विभागाच्या अधिका-यांनी सांगितले.जिल्हयातील धरणांमधून सुरू असलेला विसर्ग धरणाचे नाव           सुरू असलेला विसर्ग खडकवासला           १५,१२९पानशेत             ३,९०८वरसगाव            ६,०७७मुळशी           १०,१६०कासरसाई             ४५१आंध्रा                 ५१६    वडीवळे           १,३७६भामा आसखेड           २,१९८चासकमान            ३,६१५----------------------------------

टॅग्स :PuneपुणेDamधरणRainपाऊसriverनदी