शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्या' शोरूममध्ये काहीच आढळलं नाही; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर निशाणा
2
"कुठे आहेत निष्पक्ष निवडणुका?"; अंबादास दानवेंनी समोर आणला पैसे वाटपाचा VIDEO
3
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
4
२०३५ चा महाराष्ट्र कसा असेल?; फडणवीसांनी मांडले ६ मुद्दे, सांगितलं पुढचं व्हिजन
5
४ सरकारी बँकांतील हिस्सा विकण्याचा मोदी सरकारचा विचार, शेअरमध्ये मोठी वाढ
6
बारामतीत नाट्यमय घडामोडी, युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम!
7
शेअर बाजाराचे काही खरे नाही; गड्या, आपली बँकच बरी!
8
तडीपार झालेलेही मतदान करणार; पोलिसांकडून चार तासांची परवानगी
9
'सत्ते'पुढे शहाणपण नाही! सरकार वाचवण्यासाठी PM नेतन्याहू मान्य करणार हमासच्या अटी?
10
मतदान केंद्रावरील मोबाइलबंदी योग्यच; उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली
11
मुंबईत ७६ मतदान केंद्रे ‘क्रिटिकल’; १३ केंद्र शहरातील, तर ६३ उपनगरातील!
12
लेकीला डॉक्टरांनी मृत घोषित केलं पण स्वामींनी तारलं! सविता मालपेकर यांनी सांगितला अंगावर शहारा आणणारा प्रसंग
13
नाशिकमध्ये येऊन गेले सर्वपक्षीय दिग्गज नेते; राष्ट्रीय नेतृत्वापासून सर्वोच्च नेत्यांच्या प्रचारसभा
14
बापरे! PICU वॉर्डमध्ये ऑक्सिजन पुरवठा केला जात असलेला पाईप चोरट्यांनी कापला अन्...
15
भाजपची मोठी कारवाई; माजी नगरसेवकांसह १६ जणांची भाजपकडून हकालपट्टी
16
NTPC Green Energy IPO: आजपासून ₹१०००० कोटींचा IPO गुंतवणूकीसाठी खुला, काय करावं? एक्सपर्ट म्हणाले...
17
ज्या नगरसेवकाच्या वॉर्डात कमी मते, त्याचे तिकीट कापू; एकनाथ शिंदे यांचा इशारा
18
गाजरांमुळे अमेरिकेत भीतीचं वातावरण! सर्व स्टोअरवरून परत मागवले; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
19
दिल्लीत विषारी धुके, ट्रकला प्रवेशबंदी, प्रकल्पांची कामेही स्थगित
20
सलमानसमोर बोलती बंद, आता Bigg Boss 18 मधून बाहेर आल्यावर अश्नीर ग्रोव्हर काय म्हणाला?

मेंदी काढून ३५० महिलांचा सन्मान

By admin | Published: February 22, 2017 3:05 AM

महानगरपालिका निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी मतदान करावे, यासाठी शहरात विविध योजना

पुणे : महानगरपालिका निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी मतदान करावे, यासाठी शहरात विविध योजना राबवण्यात आल्या. मृगनयनी मेंदी आटर््स आणि साईनाथ मंडळ ट्रस्टतर्फे मतदान केंद्राबाहेर पडणाऱ्या सुमारे ३५० महिला मतदारांना देत मेंदी काढून सन्मानित करण्यात आले. ज्याप्रमाणे बोटावर शाई लावून मतदारांना लोकशाही प्रक्रियेत सहभागी झाल्याबद्दल प्रोत्साहित केले जाते, त्याचप्रमाणे लोकशाहीमध्ये ५० टक्के सहभागी असणाऱ्या महिला आणि तरुणींनी जास्तीत जास्त संख्येने मतदान करावे, यासाठी बोटावरील निळ्या शाईप्रमाणे नक्षीदार मेंदीने महिलावर्गाचा अनोखा सन्मान करण्यात आला. शहराच्या मध्यभागातील बाजीराव रस्त्यावरील सरस्वती मंदिर प्रशाला, आदर्श विद्यालय, गोपाळ हायस्कूल आणि नूतन मराठी विद्यालय प्राथमिक व माध्यमिक शाळा या परिसरात मृगनयनी मेंदी आर्ट्सच्या धनश्री हेंद्रे आणि त्यांच्या सहकारी महिलांनी मतदारांच्या हातावर मेंदी काढली. साईनाथ मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष पीयुष शहा आणि कार्यकर्त्यांनी मतदान जनजागृती केली. ललिता दर्गे, मेघा मेहेत्रे, रश्मी भंडारी, पल्लवी बंबोली, अक्षदा व्यास, मोनिका शर्मा, अक्षय भोई, बालाजी गोडगिरी, प्रीती तांदळे, योगिता भांबुरे, साक्षी म्हस्के, शिल्पा रेळेकर, स्मिता काळे, प्रिया पाटोळे, कीर्ती मोहिते आदींनी या उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला. (प्रतिनिधी)