शनिवारी ओतूर शहरात ८, रविवारी ३ उदापूर गावात शनिवारी ६, रविवारी १०, डिंगोरे शुक्रवारी ९, रविवारी, ४ रविवारी खामुंडी ६, आंबेगव्हाण २, धोलवड, ठिकेकरवाडी, नेतवड माळवाडी असे रविवारी ३१ नवीन रुग्ण सापडले. शनिवारी १४ व रविवारी ३१ असे दोन दिवसांत ४५, नवीन रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे परिसरातील बाधितांची एकूण संख्या १ हजार ७४७ झाली आहे, पैकी १ हजार ४१७ बरे झाले आहेत. २१० कोविड सेंटर, तर ५१ जण घरीच उपचार घेत आहेत. ६९ जणांचा मृत्यू झाला आहे. उदापूरची बाधितांची संख्या १३७ झाली आहे. ८५ बरे झाले आहेत ४१ जण कोविड सेंटर ५ घरीच उपचार घेत आहेत. ६ जणांचा मृत्यू झाला आहे.
ओतूर शहरातील बाधितांची संख्या ८०० झाली आहे, ६०४ बरे झाले आहेत. डिंगोरे येथील १६५ पैकी १०६ बरे झाले आहेत. ५४ जण उपचार घेत आहेत. ५ जणांचा मृत्यू झाला आहे, धोलवड ८१ पैकी ६३ बरे झाले आहेत १३ जण उपचार घेत आहेत ५ जणांचा मृत्यू झाला आहे, आंबेगव्हाण १४ पैकी १० बरे झाले आहेत ३ उपचार घेत आहेत एकाचा मृत्यू झाला आहे, खामुंडीचे ७७ पैकी ५८ बरे झाले आहेत १४ उपचार घेत आहेत ५ जणाचा मृत्यू झाला आहे, ठिकेकरवाडी ५८ पैकी५० बरे झाले आहेत ३ जण उपचार घेत आहेत ५ जणांचा मृत्यू झाला आहे ,डुंबरवाडी ५८ पैकी ४४ बरे झाले आहेत १४ उपचार घेत आहेत, नेतवड माळवाडी ४० पैकी ३० बरे झाले आहेत ९ जण उपचार घेत आहेत एकाचा मृत्यू झाला आहे.