ओतूर ग्रामपंचायत निवडणूक ही अत्यंत चुरशीची होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि ओतूर विकास आघाडी अशी तिरंगी लढत होणार अर्ज छाननी व उमेदवारी अर्ज माघार घेण्याची मुदत त्यानंतर स्पष्ट होईल. तोपर्यंत तिनही पँनेल चे उमेदवारांनी वार्ड निहाय बैठका घेत मतदारांशी थेट संपर्क साधून प्रचारासा सुरवात केली आहे.
---
गावनिहाय दाखल झालेले उमेदवारी अर्ज
ओतूर- ९९, धोलवड- ३८, हिवरेखूर्द- १६ डिंगोरे - ३६ ,उदापूर - २७, शिरोलीखूर्द -३७, मांदारणे - ७, आलमे - ३३, अहिनवेवाडी -९, बल्लावाडी -२१, रोहोकडी -१७, पिंपरीपेंढार-४१, नेतवड -२४, पिंपरीपेंढार -४१, खामुंडी- १५
अशी अर्ज दाखल केलेल्या इच्छुक उमेदवारांची संख्या आहे अर्ज छाननी, माघार यानंतर या गावांचे निवडणूक चित्र स्पष्ट होईल.
--