शहरं
Join us  
Trending Stories
1
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
2
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
3
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
4
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
5
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
6
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
7
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
8
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
9
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
10
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
11
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
12
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
13
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
14
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
15
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
16
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
17
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
18
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
19
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

Video: पुणे - सोलापूर महामार्गावर रात्री मालवाहतूक ट्रकला भीषण आग

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2023 9:59 AM

ट्रकमध्ये असणाऱ्या टिश्यूपेपर मालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान

इंदापूर: पुणे-सोलापूर महामार्गावरइंदापूर तालुक्यातील पळसदेव हद्दीत रात्री दोन वाजता टिशू पेपर मालवाहतूक ट्रकला भीषण आग लागली. आगीत मालवाहतूक ट्रक जळून खाक झाला आहे. ट्रकचे लायनर गरम झाल्यामुळे आग लागली होती. अग्निशमन दलाच्या दोन गाडांच्या मदतीने अखेर पहाटे पाच वाजता आग विझवण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार,  ट्रक चालक -गणेश गोविंद बोडके (रा रिकोळगी ता हुमनाबाद जिल्हा बिदर) हे ट्रक घेऊन सोलापूरहून पुण्याकडे जात होते. ब्रीजच्या जवळ ट्रक चे लायनर गरम झाल्याने ट्रकला आग लागली. त्यामध्ये जीवितहानी किंवा कोणीही जखमी झाले नाही. ट्रकचे व मालाचे नुकसान मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. पहाटे पाच ते साडे पाच पर्यंत दोन अग्निशामक बंब बिल्ड कंपनी भिगवण व इंदापूर नगरपरिषद यांच्या साह्याने आग विझवण्यात आली. सदरच्या घटनेच्या ठिकाणी इंदापूर पोलीस स्टेशनचा स्टाफ तात्काळ हजर झाला होता. परिस्थिती नियंत्रणात आणल्यावर वाहतूक सुरळीत करण्यात आली. आगीच्या घटनेमुळे पहाटे -महामार्गावर काही काळ लागल्या होत्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. 

टॅग्स :PuneपुणेIndapurइंदापूरhighwayमहामार्गfireआगFire Brigadeअग्निशमन दलWaterपाणीPoliceपोलिस