शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024:- घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
4
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात; काही मतदारसंघातील कल हाती!
6
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
7
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
8
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
9
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
10
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
11
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
12
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
13
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
14
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
15
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
16
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
17
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
18
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
19
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
20
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण

Pune: कुरुळीत अल्पवयीन मुलीची छताच्या लोखंडी अँगलला गळफास घेऊन आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2024 1:31 PM

मांडवगण फराटा ( पुणे ) : घरातील छताच्या लोखंडी अँगलला शाळेच्या ड्रेसवरील ओढणीच्या साहाय्याने एका अल्पवयीन मुलीने गळफास लावून आत्महत्या ...

मांडवगण फराटा (पुणे) : घरातील छताच्या लोखंडी अँगलला शाळेच्या ड्रेसवरील ओढणीच्या साहाय्याने एका अल्पवयीन मुलीने गळफास लावून आत्महत्या केली. सदर घटना कुरुळी (ता. शिरूर) येथे गुरुवार (दि. २०) रोजी दुपारच्या सुमारास उघड झाली असून वडील मदन निवृत्ती खिलारे (सध्या रा. कुरुळी, मूळ रा. खडकी सदार, ता. रिसोड, जि. वाशिम) यांनी मांडवगण फराटा दूरक्षेत्र येथे फिर्याद दिली आहे.

मांडवगण फराटा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुरुळी येथे राहणाऱ्या मोनिका मदन खिलारे (वय १७) या शाळकरी मुलीने राहत्या घरात ओढणीच्या साहाय्याने लोखंडी अँगलला गळफास लावून आत्महत्या केली आहे. वडील दुपारच्या सुमारास विळा आणण्यासाठी घरी आले असता मुलीने घराचा दरवाजा उघडला नाही. त्यामुळे सदर घटना उघडकीस आली. तिला उपचारासाठी शिरूर ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी उपचारापूर्वीच तिला मयत घोषित केले. पोलिसांनी सदर घटनेत आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक जोतीराव गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक अमोल गवळी हे करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड