शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
2
लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
3
“विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
4
महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
6
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
7
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
8
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
9
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
10
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
11
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
12
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
13
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
14
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
15
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
16
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
17
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...
18
एकनाथ शिंदे भाजपसमोर मुख्यमंत्रीपदाची मागणी करणार? 'हे' 5 मुद्दे महत्वाचे ठरणार...
19
शपथविधीचे ठिकाण ठरले? राजभवनावर होणार नाही, पुन्हा वानखेडेवर भव्यदिव्य करण्याच्या हालचाली

Accident: पुण्यात रस्ता ओलांडताना बसच्या चाकाखाली येऊन ज्येष्ठ महिलेचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2022 9:23 PM

बसचालक व वाहक यांना अपघात करणाऱ्या बससह पोलिसांनी ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे

येरवडा : विश्रांतवाडी येथील मुकुंदराव आंबेडकर मुख्य चौकात बुधवारी दुपारी पीएमपीएल बसच्या मागील चाकाखाली आल्याने जेष्ठ महिलेचा जागीच मृत्यु झाला आहे. पदमा पंढरीनाथ गायकवाड (वय ७५, रा. गोल्डक्राफ्ट हाऊसिंग सोसायटी, चव्हाण चाळ, विश्रांतवाडी) मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी पीएमपीएल बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

विश्रांतवाडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पदमा गायकवाड या बुधवारी दुपारी पावणे चारच्या सुमारास रस्ता ओलांडत असताना विश्रांतवाडी चौकाकडून भोसरीकड़े जाणारी (एमएच १२, आरएन ७१०३)  या बसच्या चाकाखाली आल्याने त्या काही अंतर फरफटत गेल्या. यामध्ये चाकाखाली चिरडल्या मुळे त्यांचा जागीच मृत्यु झाला. विश्रांतवाडी येथील चव्हाणचाळीत राहणाऱ्या गायकवाड यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे नागरिक हळहळ व्यक्त करत होते.  विश्रांतवाडी पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवला. बसचालक व वाहक यांना अपघात करणाऱ्या बससह पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास विश्रांतवाडी पोलिस करीत आहेत . 

टॅग्स :YerwadaयेरवडाAccidentअपघातDeathमृत्यूPMPMLपीएमपीएमएलPoliceपोलिस