शहरं
Join us  
Trending Stories
1
"शाहू महाराजांना फोन आला अन् मधुरिमाराजेंनी..."; शेवटच्या १० मिनिटांत घडलेल्या राजकीय भूकंपाचे कारण समोर
2
त्यांनी बाळासाहेबांचे विचार आणि धनुष्यबाण गहाण ठेवले होते; शिंदेंसाठी CM शिंदेंची बॅटिंग, ठाकरेंवर हल्ला
3
राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेला संजय शिरसाट यांचं प्रत्युत्तर; स्पष्टच बोलले
4
भाजपाला मोठा धक्का, अपक्ष निवडणूक लढवत असलेल्या माजी महिला खासदाराचा पक्षाला राम राम
5
“कोल्हापूर उत्तर आम्ही ७ वेळा जिंकली, ७ दिवस भांडलो पण काँग्रेसने जागा सोडली नाही”: संजय राऊत
6
नवाब मलिकांवरून अजितदादा गटाने भाजपा-शिंदे गटाला फटकारलं; "कुणाला काही वाटू दे..."
7
राजेश लाटकर घेणार उद्धव ठाकरेंची भेट! कोल्हापुरात राजकीय घडामोडींना वेग
8
काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातून यंदा काँग्रेसचेच चिन्ह झाले 'हद्दपार'
9
AUS vs IND : भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा! टीम इंडियासमोर मोठे आव्हान, शिखर धवननं दिला धीर
10
Sameer Bhujbal : दहा अपक्ष उमेदवारांनी माघार घेत समीर भुजबळ यांना दिला पाठिंबा
11
विराट कोहलीसाठी सिक्सर किंग युवीनं शेअर केली खास पोस्ट
12
महाले यांची माघार; भुजबळ, आहेर, गावित ठाम! दिंडोरीत नरहरी झिरवाळ यांना दिलासा
13
"मी यापुढे मराठी बोलणार नाही..."; रेल्वे टीसीचा मुजोरपणा, मराठी माणसाला धमकावलं
14
चातुर्मासाची सांगता: कार्तिकी एकादशी कधी आहे? विष्णुप्रबोधोत्सव महात्म्य अन् मान्यता
15
बारामतीचं राजकीय तापमान वाढणार: अजित पवारांना शह देण्यासाठी शरद पवार मैदानात; आज ६ ठिकाणी सभा!
16
Niva Bupa IPO : 'या' दिग्गज हेल्थ इन्शूरन्स कंपनीचा IPO येणार; किंमत किती, कधीपासून करता येणार अर्ज?
17
...यासाठी बाळासाहेब ठाकरे राज ठाकरेंना माफ करणार नाहीत; संजय राऊत भडकले
18
आजपासून महायुतीच्या प्रचाराचा प्रारंभ; पहिली सभा कोल्हापुरात, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार!
19
शुक्राचा गुरु राशीत प्रवेश: १० राशींवर धनलक्ष्मी कृपा, अचानक धनलाभाचे योग; शुभ-लाभाचा काळ!
20
Devayani Farande : मध्य नाशिक मतदारसंघात बंडखोरांच्या माघारीचा भाजपाच्या देवयानी फरांदेंना फायदा

Pune Traffic: पुण्याच्या ट्रॅफिककडे लक्ष वेधण्यासाठी अनोखे आंदोलन; काँग्रेस कार्यकर्ते करणार घोड्यावरून प्रवास

By राजू हिंगे | Published: June 18, 2024 2:53 PM

पुण्यातील महत्त्वाचे रस्ते, गल्लीबोळ, बाजारपेठांमध्ये रोज वाहतूक कोंडी अनुभवायला मिळत आहे

पुणे : शहरातील वाहतुक कोंडीच्या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी कॉग्रेस कार्यकर्त पुण्यात अभिनव आंदोलन करणार आहे.  पुण्यातील प्रतिष्ठित नागरीक २१ जून रोजी सकाळी  १० वाजता राष्ट्र भूषण चौक ते एस पी कॉलेज या दरम्यान घोड्यावरून प्रवास करणार आहेत.

शहरात प्रवास करणे सामान्य पुणेकरांना जिकरीच झाला आहे. पुण्यातील महत्त्वाचे रस्ते, गल्लीबोळ, बाजारपेठांमध्ये रोज वाहतूक कोंडी अनुभवायला मिळत आहे. विद्यार्थी, कामगार वर्ग, व्यापारी, रुग्ण यांना शाळा ,कॉलेज, ऑफिस, दुकान, हॉस्पिटलमध्ये जाताना अक्षरशः तास तास वाहतूक कोंडीत अडकावे लागत आहे. शिवाय या कोंडीमुळे अपघात होत आहेत. प्रशासन या सर्व बाबींकडे दुर्लक्ष करीत आहे. पुणेकरांना वाहतूक कोंडी आणि खड्डे चूकवून जीव मुठीत घेउन प्रवास करावा लागतोय.     

आरटीओ, महापालिका वाहतूक आणि पोलीस शाखा यांचे याकडे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या वतीने अभिनव आंदोलन करून निषेध व्यक्त करण्यात येणार आहे. यामध्ये आमदार रवींद्र धंगेकर, अजित अभ्यंकर डॉ. सतीश देसाई आदी सहभागी होणार आहेत, असे काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संजय बालगुडे यांनी सांगितले. 

टॅग्स :PuneपुणेTrafficवाहतूक कोंडीPoliceपोलिसbikeबाईकcarकारSocialसामाजिक