शहरं
Join us  
Trending Stories
1
बदलापूर बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई, त्या शाळेच्या दोन फरार पदाधिकाऱ्यांना अखेर अटक
2
सरासरीपेक्षा अधिक पाऊस, उष्णताही वाढणार, ऑक्टोबरमध्ये हवामानाचा पॅटर्न बदलणार
3
T20 वर्ल्ड कपआधी स्मृती मंधानाचे मोठे विधान, म्हणाली, "IND vs PAK सामना म्हणजे..."
4
"संजय राऊत यांना बैलाएवढीही अक्कल नाही’’, सदाभाऊ खोत यांची टीका
5
अजित पवार यांच्या घड्याळाचे सेल, शरद पवारांच्या हाती, असीम सरोदे यांची सूचक टिप्पणी 
6
महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्यला जवळपास फायनल? काँग्रेसला सर्वाधिक तर ठाकरे आणि पवारांना एवढ्या जागा 
7
video: जबरदस्त ॲक्शन, दमदार डायलॉग; रजनीकांत-अमिताभ यांच्या 'वेट्टैयान'चा ट्रेलर रिलीज
8
निलेश राणे शिवसेनेतून निवडणूक लढणार? उदय सामंत म्हणाले, "जर उमेदवारी दिली तर..."
9
विनेश फोगाटच्या प्रचारासाठी प्रियंका गांधी मैदानात; म्हणाल्या- 'ही दुष्टांविरोधातील लढाई...'
10
साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट आले एकत्र; अजित पवारही सोबत, कारण काय?
11
प्रशांत किशोर यांचा सक्रीय राजकारणात प्रवेश; आज केली 'जन सुराज' पक्षाची अधिकृत घोषणा
12
BSNL ची मोठी घोषणा; ग्राहकांना स्वस्त 4G स्मार्टफोन देणार, 'या' कंपनीसोबत केला करार
13
इस्रायलचा हिजबुल्लाहच्या मुख्यालयासह १५० ठिकाणांवर हल्ला, अनेक दहशतवादी ठार
14
"देशाचे राष्ट्रपिता नाही तर सुपुत्र असतात’’, गांधी जयंती दिवशी कंगना राणौतच्या पोस्टमुळे नवा वाद
15
हिज्बुल्लाविरोधात जमिनी कारवाईत इस्रायलला पहिला झटका, लेबनानमध्ये एका कमांडरचा मृत्यू
16
“अमित शाह यांना दररोज नमस्कार केला पाहिजे”; चंद्रकांत पाटील यांनी सांगितले कारण
17
Video: जपानच्या विमानतळावर अमेरिकन बॉम्बचा अचानक स्फोट, ८७ विमान उड्डाणे रद्द
18
X युजर्सना यापुढे 'ही' सुविधा मिळणार नाही; इलॉन मस्क यांनी केली घोषणा, काय बदलले? पाहा...
19
Harbhajan Singh, IPL 2025 Auction: ना विराट, ना रोहित... 'या' भारतीयावर IPLमध्ये लागेल ३०-३५ कोटींची बोली; भज्जीचा मोठा दावा
20
ठाण्यात चिप्स बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु

Pune Crime: भाच्याच्या वाढदिवसाला बोलावून महिलेवर बलात्कार, पुण्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2023 7:27 PM

याप्रकरणी २९ वर्षीय महिलेच्या फिर्यादीवरून कलीम सलीम शेख (वय ४५) आणि आश्रफ शेख (२५) या दोघांविरोधात कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे....

पुणे : भाच्याचा वाढदिवस असल्याचे सांगून मित्राने २९ वर्षीय महिलेला कोंढव्यातील एका हॉटेलमध्ये बोलवले. तेथे पीडितेवर बलात्कार करून, तिचे फोटो मित्राला पाठवले. या प्रकाराची कुठे वाच्यता केल्यास तिच्या पतीला ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी २९ वर्षीय महिलेच्या फिर्यादीवरून कलीम सलीम शेख (वय ४५) आणि आश्रफ शेख (२५) या दोघांविरोधात कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ वर्षीय पीडितेला तिचा मित्र कलीम शेख याने फोन करत भाच्याचा वाढदिवस असल्याचे सांगितले. त्यानुसार पीडिता येवलेवाडी, कोंढवा येथील एका हॉटेलमध्ये गेली. तेथे आरोपीने पीडितेवर अत्याचार केले. पीडितेला मारहाण करत तिच्या फोटोंचे स्क्रिनशॉट आश्रफ शेख याला दाखवले व ते व्हायरल करण्याची धमकी दिली. हा प्रकार २०१० ते १४ ऑगस्ट २०२३ दरम्यान घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक जाधव करत आहेत.

टॅग्स :Molestationविनयभंगsexual harassmentलैंगिक छळSexual abuseलैंगिक शोषणCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस