शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथे BJP विरोधात थेट लढाई, तिथे काँग्रेसचे झाले पानिपत; 75 पैकी 65 जागा गमावल्या...
2
वर्षभरानंतर किंग Virat Kohli च्या भात्यातून आली सेंच्युरी! सर Don Bradman यांना केलं ओव्हरटेक
3
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : 'लोकांना शंका, निवडणुकीला आव्हान दिलं पाहिजे'; असीम सरोदेंनी निकालावर व्यक्त केली शंका
4
"सगळीकडे नाही तर निवडक ठिकाणी EVM हॅक'; महाराष्ट्राच्या निकालावर काँग्रेस नेत्याचे विधान
5
IPL Auction 2025: लिलावात बड्या खेळाडूंवर लागणार 'जम्बो' बोली... पाहा, कोणाकडे किती पैसे शिल्लक?
6
Amol Mitkari : "अजित पवारांप्रमाणे सुप्रिया सुळेंनी औदार्य दाखवावं, अमोल कोल्हेंनी..."; मिटकरींचं टीकास्त्र
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अवघ्या १६२ मतांनी विजयी होऊन आमदार बनले; AIMIM पक्षानं त्यांची एकमेव जागा राखली
8
'अदानी-मणिपूर प्रकरणावर हिवाळी अधिवेशनात चर्चा व्हावी', काँग्रेसची सर्वपक्षीय बैठकीत मागणी
9
सरवणकर-अमित ठाकरे लढतीत महेश सावंत कशी बाजी मारून गेले? असं बदललं माहिमचं समीकरण
10
Narhari Zirwal : "उपाध्यक्ष पदाचा अनुभव घेतला, आता...."; नरहरी झिरवाळांनी सांगितलं 'मन की बात'
11
रोहित भाऊ ऑस्ट्रेलियात पोहचला; हिटमॅनची एन्ट्री टीम इंडियासह KL राहुलचं टेन्शन वाढणारी; कारण...
12
"बसपा कोणतीही पोटनिवडणूक लढवणार नाही", मायावतींची मोठी घोषणा; कारणही सांगितलं  
13
"कार्यकर्ता लढला, भल्याभल्यांना नडला, पण...", राम सातपुतेंचा रणजितसिंह मोहिते पाटलांवर मोठा आरोप
14
यशस्वी-KL राहुलच्या हिट शोनंतर कोहलीची फिफ्टी! टीम इंडियाची आघाडी ४०० पार...
15
 विधानसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टर फेल?, महायुतीच्या विजयावर जरांगे पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: शिवसेना-मनसेच्या विसंवादामुळे उद्धव ठाकरेंचा फायदा; राज ठाकरेंनाही बसला फटका
17
आलिशान घर खरेदी केल्यानंतर विवेक ओबेरॉयने घेतली महागडी कार, झलक दाखवत म्हणाला...
18
देशसेवेचं स्वप्न! लंडनमधली नोकरी सोडली अन् IAS झाली; ७५ वर्षांनंतर गावाला केला पाणीपुरवठा
19
"कठोर परिश्रम अन् समर्पणामुळे ही विजयाची गाथा.."; मराठी कलाकारांकडून 'महायुती'चं अभिनंदन
20
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!

हळदीच्या कार्यक्रमाला निघालेला टेम्पो कात्रज - देहू महामार्गावर पलटी; आठ जण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2021 11:25 AM

हा अपघात रविवारी रात्री घडला...

धायरी: कात्रज-देहु बाह्यवळण महामार्गावर त्रिमूर्ती मंगल कार्यालयासमोर एक टेम्पो पलटी झाल्याने आठ जण जखमी झाले आहेत.हा अपघात रविवारी रात्री नऊच्या सुमारास घडला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, टेम्पो मधून काही प्रवासी लग्नासाठी जात असताना डी-मार्ट जवळ आल्यावर वाहन चालकाचा ताबा सुटल्याने रस्त्याच्या मध्ये असणाऱ्या दुभाजकामध्ये टेम्पो पलटी झाला. यामधील आठ प्रवासी जखमी असल्याचे समजते आहे अपघातातील जखमींना जवळच्या खाजगी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे या अपघातामुळे या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. वाहतूक विभाग व भारती विद्यापीठ पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन वाहतूक कोंडी तातडीने सुरळीत केली. पुढील तपास भारती विद्यापीठ पोलिस करीत आहे. 

 महामार्गाचे काम सुरू असल्याने वाहतूक कोंडी

नवले पुल ते कात्रज चौकापर्यंत सहा पदरी रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू असल्याने ह्या ठिकाणी दररोज वाहतूक कोंडी होत आहे. महामार्गाचे काम संथ गतीने सुरू असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Puneपुणेkatrajकात्रजAccidentअपघात