शहरं
Join us  
Trending Stories
1
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
2
Maharashtra Assembly Election Result 2024: आता नवीन सरकार लगेच स्थापन होणे अनिवार्य नाही; राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाही
3
"विचारधारा वगैरे आता विसरायला हवं"; धक्कादायक निकालानंतर जितेंद्र आव्हाडांचं विधान
4
पराभूत झालो असलो तरी...; विधानसभा निकालानंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
5
Stock Market Boom : राज्यातील महायुतीच्या 'महा'विजयानं शेअर बाजारात जल्लोष, Sensex-Nifty मध्ये तेजी; Adani चे शेअर्स वधारले
6
Sajjad Nomani: "मी शब्द मागे घेतो, बिनशर्त माफी मागतो"; सज्जाद नोमानींकडून खुलासा
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; नव्या वर्षात मिळू शकतं मोठं गिफ्ट, १८६% वाढू शकते सॅलरी
8
शेतकऱ्यांसाठी सुखद घटना! निवडणूक संपताच राज्यातील सोयाबीनचे भाव वधारले
9
Maharashtra Assembly Election Result 2024: संख्याबळानुसार मंत्रिपदांचा आग्रह! राज्य मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला काय?
10
केवळ ₹ ५००० ची SIP सुरू करा; २५ वर्षांनंतर मोजता मोजता थकाल; पाहा कसा काम करेल Step-Up फॉर्म्युला
11
पाेलिसांनाच ‘डिजिटल अरेस्ट’! पोलिस उपायुक्तांच्या पत्रकार परिषदेतील प्रकार, काय घडलं?
12
"दैत्याचं तेच झालं, जे नेहमी होतं"; उद्धव ठाकरेंवर कंगना रणौत यांचे टीकास्त्र
13
मॅपवर दाखविला अर्धवट पूल असलेला रस्ता; कार काेसळली २५ फूट खाली नदीपात्रात, ३ ठार
14
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: मित्रांकडून लाभ होईल, मंगल कार्याची सुरूवात करू शकता!
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: मनसेमुळे आघाडीला ८ जागी बसला फटका; शिंदेसेनेमुळे मनसेचे ३ प्रमुख उमेदवार पराभूत
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: मुंबईत भाजपच नंबर वन, ३६ पैकी १६ जागांवर दणदणीत विजय; उद्धवसेनेपुढे मोठं आव्हान
17
मंत्रिपदांसाठी अनेक नावांची चर्चा; महामुंबई परिसरातून इच्छुकांमध्ये जबरदस्त रस्सीखेच
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उद्धवनी मुंबई राखली, मात्र काँग्रेसचा पीळ सुटत नाही; नेत्यांची खदखद बाहेर पडली
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: पालघरमधील ‘ठाकूर’शाही संपुष्टात आली?; कथित पैसे वाटपाच्या गोंधळाने नुकसानच झालं
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: ठाणे जिल्ह्यात भाजपा शिवसेनेवर भारी; महापालिकेच्या अतिरिक्त जागा भाजप मागेल का?

बीआरटीतील अतिक्रमणावर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2017 6:11 AM

महापालिकेमार्फत डांगे चौक ते भूमकर चौक या ४५ मी. रस्त्याचे रुंदीकरण करून मजबुतीकरणाचे काम चालू आहे. डांगे चौक ते भूमकर चौक बीआरटीएस रस्त्यावरील

- लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : महापालिकेमार्फत डांगे चौक ते भूमकर चौक या ४५ मी. रस्त्याचे रुंदीकरण करून मजबुतीकरणाचे काम चालू आहे. डांगे चौक ते भूमकर चौक बीआरटीएस रस्त्यावरील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली. सुमारे तीस हजार फुटाचे १८ अनधिकृत बांधकामे पाडण्यात आली. बीआरटी मार्गावरील ताथवडे सर्व्हे क्रमांक ५१/२ मधील २४० मीटर लांबीच्या रस्त्यावर सुमारे १८ अनधिकृत बांधकामे केलेल्या मिळकतीवर कारवाई करण्यात आली आहे. अनधिकृत बांधकामाचे एकूण क्षेत्र सुमारे ३०००० चौरस फूट इतके आहे. या मिळकती व्यापारी स्वरूपाच्या म्हणजेच गॅरेज, आॅटोमोबाईल सर्व्हिसेस, हॉटेल्स राईस मिल्स अशा प्रकारच्या होत्या. या मिळकत धारकांनी २१ जूनला उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. रस्त्याचे आखणी बाबत हरकत घेतली होती. ही हरकत उच्च न्यायालयाने नुकत्यात झालेल्या सुनावणीत फेटाळून लावली. भूसंपादन करण्याचे आदेश दिले. त्यानुसार भूसंपादन अधिकाऱ्यांनी सर्व मिळकतधारकांना ताबा देणेबाबत नोटीस बजाविली होती.कारवाईसाठी दोन पोकलेन चार जे.सी.बी., चार डंपर, २५ मजूर, एक पोलीस निरीक्षक, दोन सहायक पोलीस निरीक्षक, तसेच २० पोलीस व ५ महिला पोलीस असा बंदोबस्त होता. बीआरटीएसचे सह शहर अभियंता राजन पाटील यांचे मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली.