शहरं
Join us  
Trending Stories
1
धारावीमध्ये तणाव! मशिदीचा बेकायदेशीर भाग पाडण्यासाठी गेलेल्या पथकाला रोखलं, गाडीची तोडफोड
2
भाजप मावळमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मदत करणार; सुनील शेळकेंचा गंभीर आरोप
3
जबरदस्त कमबॅक! शतकी तोरा दाखवत पंतनं केली MS धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
4
भाजपा अध्यक्ष असताना अमित शाहांना वाट बघायला लावायचे नितीन गडकरी?; स्वत: केला खुलासा
5
Sukesh Chandrasekhar : "बेबी गर्ल! कोणी इतकं सुंदर कसं असू शकतं..."; जॅकलिनशिवाय जगणं महाठग सुकेशसाठी अवघड
6
"मंदिरांचं नियंत्रण हिंदू समाजाला मिळावं", तिरुपती लाडू प्रसादाच्या वादात विहिंपची मागणी
7
...तर आम्ही काम करणार नाही; अजित पवारांच्या आमदाराविरोधात शिवसेना नेत्याने दंड थोपटले
8
आधी वन हँड सिक्सर! मग चक्क बांगलादेशची फिल्डिंग सेट करताना दिसला पंत (VIDEO)
9
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
10
दहावी नापास अय्यूबचा लग्नाच्या नावाखाली ५० महिलांना गंडा; 'असा' अडकवायचा जाळ्यात
11
Deepak Tijori : अभिनेता दीपक तिजोरीची १७.४० लाखांची फसवणूक; प्रसिद्ध निर्मात्याने 'असे' हडपले पैसे
12
IND vs BAN : 'आण्णा'ची बॅटिंग बघून गिल 'चौंकना'; दाखवला "दिल है की मानता नहीं" शो!
13
फेस्टिव्ह सीझन सेलमध्ये कोणत्या बँकांच्या कार्ड्सवर मिळतोय डिस्काउंट? पाहा संपूर्ण लिस्ट...
14
Government Company IPO : 'ही' सरकारी कंपनी शेअर बाजारात लिस्ट होण्याच्या तयारीत, पाहा कधी येणार IPO 
15
इस्त्रायल लेबनानच्या 'पेजर' स्फोटात भारताचं कनेक्शन; केंद्रीय तपास यंत्रणा अलर्ट
16
PPF vs NPS : तुमच्या मुलांसाठी कोणती स्कीम बेस्ट; कशात मिळेल जास्त रिटर्न? जाणून घ्या डिटेल्स
17
"ओए... सोए हुए हैं सब लोग..!" कॅप्टन रोहित झाला 'अँग्री यंग मॅन'; सगळं स्टंप माइकमध्ये झालं रेकॉर्ड (VIDEO)
18
सलमान खानने संगीता बिजलानीला दिला धोका, या अभिनेत्रीसोबत अभिनेत्याला पकडलं होतं रंगेहाथ, इतक्या वर्षांनंतर झाला खुलासा
19
VIDEO: PM मोदींच्या वाढदिवसानिमित्त खोटं खोटं रक्तदान; फोटो काढून निघून गेले भाजपचे महापौर
20
डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली

फ्लेक्सवर कारवाई, ‘लोकमत’च्या दणक्याने तातडीने निर्णय

By admin | Published: October 06, 2016 3:34 AM

पुणे-सोलापूर महामार्गावरील धोकादायक फ्लेक्स काढून टाकण्याची कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले

भिगवण : पुणे-सोलापूर महामार्गावरील धोकादायक फ्लेक्स काढून टाकण्याची कारवाई  करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. ‘लोकमत’ने याबाबत आज वृत्त प्रसिद्ध केले  होते. या वृत्ताची दखल घेण्यात आली आहे. भिगवण ठाण्याचे पोलीस अधिकारी नीलकंठ राठोड यांनी तातडीने भेट देऊन कारवाई केली. पुणे-सोलापूर महामार्गावर काही व्यावसायिक आणि सामाजिक संघटनांनी आपले जाहिरातीचे फ्लेक्स लावले होते. या ठिकाणचे धोकादायक फ्लेक्स काढून टाकले, तसेच या जागेवर कोणीही फ्लेक्स लावू नयेत, असे आवाहन केले. फ्लेक्स लावल्यास त्याविरोधात कडक कारवाई करण्यात येईल, असे ते म्हणाले.(वार्ताहर) पाहणी करून दिल्या सूचना ४मुख्य मार्गावरच धोकादायक स्थितीत लावलेल्या या फ्लेक्समुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नव्हती. याची तातडीने दखल घेऊन भिगवण पोलीस ठाण्याचे नवनियुक्त पोलीस अधिकारी नीलकंठ राठोड यांनी येथे भेट देऊन पाहणी करून संबंधितांना तातडीने फ्लेक्स काढण्याच्या सूचना केल्या.