शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

आयटी कंपन्यांतील ‘स्मोकिंग झोन’वर होणार कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2018 7:34 PM

जिल्ह्यात अनेक कॉर्पोरेट कंपन्या आहेत. त्यांचे स्मोकिंग झोन आहेत. जे सर्वांच्या आरोग्यासाठी धोकादायक आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला .

ठळक मुद्देयेत्या गणेशोत्सवात मंडळ प्रतिनिधींना भेटून त्यांचे सहकार्य घेऊन तंबाखूमुक्तीसाठी जनजागृती

पुणे : सार्वजनिक ठिकाणी तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे होणाऱ्या दुष्परिणांमाबाबत जनजागृतीसाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने मोहीम राबविण्यात येणार आहे. तसेच, जिल्ह्यातील विविध माहिती तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये (आयटी) असलेल्या स्मोकिंग झोनवर कारवाई करण्याचा निर्णय राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्याक्रमांतर्गत आयोजित जिल्हास्तरीय संनियंत्रण समितीच्या बैठकीत घेण्यात आला. उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण, डॉ. केतकी घाटगे, डॉ. सुहासिनी घाणेकर, डॉ. एस. एल. जगदाळे, डॉ. मिलिंद भोई, डॉ. पी. एस. आष्टीकर, दिलीप करंजखेले, प्रमोद पाटील, विनोद जाधव, सुर्यकांत कासार, डॉ. राहुल मणियार या वेळी उपस्थित होते.राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील तसेच महापालिका हद्दीतील तसेच तालुक्याचे गट विकास अधिकारी यांच्याशी संपर्क साधून प्रशिक्षण आयोजित करावे, विद्यार्थी व शालेय परिसरात व सार्वजनिक ठिकाणी तंबाखू, गुटखा, तंबाखूजन्य पदार्थ सेवनामुळे होणाऱ्या दुष्परिणामांची माहिती द्यावी, तसेच आठवडे बाजार व इतर गर्दीच्या ठिकाणी याबाबतचे माहिती फलक लावण्यात यावे. याशिवाय बचतगट, फेरीवाल्यांच्या संघटनांनाही या कायद्याबाबत व तंबाखूच्या दुष्परिणामांबद्दल माहिती द्यावी, असे आदेश चव्हाण यांनी या वेळी दिले. येत्या गणेशोत्सवात मंडळ प्रतिनिधींना भेटून त्यांचे सहकार्य घेऊन तंबाखूमुक्तीसाठी जनजागृती करावी, असे यावेळी सांगण्यात आले. जिल्ह्यात विविध आयटीकंपन्या आहेत, त्यांचे स्मोकिंग झोन आहेत, त्यावर कारवाई करण्यात यावी, अशी सूचना यावेळी देण्यात आली. 

टॅग्स :PuneपुणेSmokingधूम्रपानITमाहिती तंत्रज्ञान