शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
3
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल
4
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठं यश; आरोपींना आर्थिक मदत करणारा सापडला अन्...
5
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
6
राज ठाकरेंची खाट टाकून त्यांची राजकीय अंत्ययात्रा काढू; संजय राऊतांची जहरी टीका
7
काँग्रेस म्हणजे लबाडाचं आवताण, शेतकऱ्यांना खोटं सांगतंय; देवेंद्र फडणवीसांची टीका
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पारनेरमध्ये मोठी घडामोड, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजित पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
9
दोन ठिकाणी मतदान कार्ड; तुरुंगवास होऊ शकतो मतदारराजा!
10
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना उत्तम, धनलाभ-पदोन्नती योग; सुख-समृद्धी, शुभ लाभदायी काळ!
11
दिल्लीत मोठ्या राजकीय घडामोडी, भाजपचे नेते अनिल झा 'आप'मध्ये सामील
12
उद्धव ठाकरे यांनी केलेल्या त्या टीकेमुळे शंभुराज देसाई संतप्त, दिलं असं प्रत्युत्तर, म्हणाले...
13
"शरद पवारांना हिंदूंबद्दल बोलण्याची भीती वाटते?", व्होट जिहादवरुन किरीट सोमय्या संतापले
14
Virat Kohli Glenn McGrath, IND vs AUS 1st Test: विराट कोहलीवर दबाव कसा आणायचा? 'द ग्रेट' ग्लेन मॅकग्राने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना दिला 'कानमंत्र'
15
नात्याला काळीमा! ७ महिन्यांच्या गरोदर महिलेची सासरच्यांनी केली हत्या, २५ तुकडे अन्...
16
नाकाबंदीत थरार! नागपुरात कारचालकाने पोलीस अधिकाऱ्याला फरफटत नेले; सेंट्रल एव्हेन्यूवरील घटना
17
मुसलमान पुरोगामी, त्यांनी उद्धव ठाकरेंची ही जागा वाचवली; अबु आझमींचा भाजपावर हल्लाबोल
18
Mumbaikar Cricketer Jemimah Rodrigues, WBBL 10: मुंबईकर पोरीने ऑस्ट्रेलियामध्ये केला मोठा धमाका! गोलंदाजांची धुलाई करत फिरवला सामना
19
PM मोदींच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; नायजेरियाने केला सर्वोच्च पुरस्काराने सन्मान
20
श्रीदेवीसोबत कसं होतं नातं? माधुरी दीक्षितचा खुलासा; म्हणाली, "आम्ही कधीच एकत्र..."

नव्या प्रभागरचनेला प्रत्यक्षात आक्षेप कमीच

By admin | Published: October 24, 2016 1:41 AM

भागरचना तयार करताना मोठ्या प्रमाणात राजकीय हस्तक्षेप करून प्रभागांची मोडतोड करण्यात आल्याच्या तक्रारी राजकीय पक्षांकडून मोठ्या प्रमाणात करण्यात आल्या होत्या

पुणे : प्रभागरचना तयार करताना मोठ्या प्रमाणात राजकीय हस्तक्षेप करून प्रभागांची मोडतोड करण्यात आल्याच्या तक्रारी राजकीय पक्षांकडून मोठ्या प्रमाणात करण्यात आल्या होत्या. मात्र आतापर्यंत हरकती नोंदविण्यास फारसा प्रतिसाद मिळालेला नसून, केवळ १३२ हरकती प्रशासनाला प्राप्त झालेल्या आहेत. आता हरकती नोंदविण्यासाठी केवळ शेवटचे दोन दिवस (२५ आॅक्टोबर पर्यंत) उरले आहेत.आगामी महापालिका निवडणूक ४ सदस्यांचा एक प्रभाग यानुसार पार पडत आहे. त्यासाठी नुकतीच प्रारूप प्रभागरचना जाहीर करण्यात आली. या प्रभागरचनेवर हरकती घेण्यासाठी १० ते २५ आॅक्टोबर ही मुदत देण्यात आलेली आहे. प्रशासनाकडे नोंदविण्यात आलेल्या हरकतींवर येत्या ४ नोव्हेंबर रोजी बालगंधर्व रंगमंदिर येथे सुनावणी घेतली जाणार आहे. त्यानंतर बदल होतील. (प्रतिनिधी)