पुणे जिल्ह्यात आतापर्यंत ९९ टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांचा पहिला डोस, तर ६४ टक्के जणांचे दोन्ही डोस झाले आहेत. ९१ टक्के अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचा पहिला, तर ६८ टक्के जणांचे दोन्ही डोस झाले आहेत. ४५- ५९ वर्षे वयोगटातील ६८ टक्के नागरिकांचा पहिला, ४३ टक्के नागरिकांचे दोन्ही डोस घेऊन झाले आहेत. १८ ते ४४ या वयोगटातील ६३ टक्के नागरिकांचा पहिला, तर ३८ टक्के नागरिकांचे दोन्ही डोस झाले आहेत.
चौकट
--अपेक्षित लाभार्थी --पहिला डोस --दुसरा डोस
आरोग्य कर्मचारी --१ लाख ६३ हजार ३१९ --१ लाख ६२ हजार १७ --१ लाख २७ हजार ४
अत्यावश्यक कर्मचारी --२ लाख ८४ हजार ३७७ --२ लाख ५८ हजार ७७३ --१ लाख ९२ हजार ५६८
ज्येष्ठ नागरिक --१३ लाख ३२२ --१० लाख ६१ हजार १३१ --६ लाख ७२ हजार ४७७
४५-५९ वयोगट --१९ लाख ३० हजार ६१४ --१३ लाख ७० हजार ५६९ --८ लाख ३२ हजार १
१८ ते ४४ वयोगट --४८ लाख २६ हजार ७४ --३० लाख ८७ हजार ७९० --३ लाख ७७ हजार ८३६
------------------------------------------------------------------------------------------------------------------
एकूण ---८५ लाख ३९ हजार ७०६ --५९ लाख ४० हजार २८० --२२ लाख १ हजार ८८३