शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत 'लोकमत'च्या बातमीवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
4
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
5
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
6
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
7
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
8
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
9
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
10
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
11
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
12
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
13
विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी शिक्षकांचे 'अपार' कष्ट; २५ टक्के नोंदणी अपूर्ण
14
शेती आणि शेतकरी - यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून दोघेही हद्दपार!
15
‘कॉर्पोरेट’ प्रचार, फतवे अन् व्हायरल इंडिया; निवडणुकीचा प्रचार झालाय हाय-टेक
16
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

SSC Result 2023: दहावीलाही कोकणच अव्वल; तर कोल्हापूर दुसरे, जाणून घ्या विभागनीय निकाल

By नम्रता फडणीस | Published: June 02, 2023 11:52 AM

Maharashtra MSBSHSE SSC 10th Result 2023 सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा ९२.०५ टक्के लागला आहे

पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (Maharashtra MSBSHSE SSC 10th Result 2023) मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेमध्ये कोकण विभागाचा निकाल  ९८.११ टक्के लागला असून, राज्यात हा विभाग अव्वल ठरला आहे. कोल्हापूरचा निकाल ९६.२२% असून, हा विभाग दुसऱ्या स्थानावर तर पुणे विभागाचा निकाल ९५.६४%  इतका लागला आहे.  सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा ९२.०५ टक्के लागला आहे. 

Check Maharashtra Board SSC Result 2023 @Mahresult.Nic.In, www.maharashtraeducation.com, www.hscresult.mkcl.org

राज्य मंडळाची इयत्ता दहावीची (Maharashtra MSBSHSE SSC 10th Result 2023) परीक्षा २ मार्च २०२३ ते २५ मार्च २०२३ या कालावधीत पार पडली. दहावीच्या परीक्षेला राज्यातून १५ लाख ७७ हजार २५६ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी १५ लाख २९ हजार ९६  विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.त्यापैकी १४ लाख ३४ हजार ८९८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. राज्यभरातील ५ हजार ३३ केंद्रांवर दहावीची परीक्षा झाली होती. दहावीसाठी ६७ विषयात आणि आठ माध्यमात परीक्षा घेण्यात आली होती.   या विभागाचा निकाल सर्वाधिक  

पुणे - ९५.६४%मुंबई - ९३.६६%कोकण - ९८.११%औरंगाबाद - ९३.२३%अमरावती - ९३.२२%लातूर - ९२.६७%नागपूर -  ९२.०५%कोल्हापूर - ९६.२२%

मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण : ९५.८७%

मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण :९२.०५%

टॅग्स :PuneपुणेEducationशिक्षणSSC Resultदहावीचा निकालssc examदहावीStudentविद्यार्थी