शहरं
Join us  
Trending Stories
1
CM म्हणून शिंदेंना मोठी पसंती, उद्धव ठाकरेंना किती मते; फडणवीस-राज ठाकरेंना किती टक्के कौल?
2
अदानी समूहाला आणखी एक झटका; अडचणीत असताना मोठा आंतरराष्ट्रीय करार रद्द
3
महायुती की मविआ, कुणाला मिळणार 'सिंहासन'? विभागनिहाय कुणाचं पारडं ठरणार जड? असा आहे लेटेस्ट 'Exit Poll'!
4
Exit Poll: दोन्ही NCP तुल्यबल; एकनाथ शिंदेच ठरणार वरचढ, उद्धव ठाकरेंना किती जागा मिळणार?
5
१०७ जागांसह भाजपा सर्वांत मोठा पक्ष, महाविकास आघाडीला १०२ जागा; नवीन Exit Pollचा अंदाज
6
"दुसऱ्या महायुद्धानंतर निर्माण झालेल्या व्यवस्था अन् संस्था कोलमडत आहेत"; गयानाच्या संसदेत काय बोलले PM मोदी?
7
मनोज जरांगेंची ऐनवेळी निवडणुकीतून माघार; ४८ टक्के मराठा समाजाने महायुतीला दिली पसंती
8
Exit Poll: २०१९ मध्ये एकमेव खरा ठरलेला एक्झिट पोल आला; महायुती-मविआच्या मतांत १० टक्क्यांचे अंतर...
9
“गुलाल आम्ही उधळणार, महायुतीची सत्ता ५ वर्ष टिकणार, एकनाथ शिंदेच CM होणार”: संतोष बांगर
10
"सरकार तर स्थापन होऊ द्या"; मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेवरुन काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याने नाना पटोलेंना झापलं
11
IND vs AUS: ना विराट, ना रोहित, ना बुमराह; ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर 'हा' खेळाडू ठरेल 'हिरो'- पुजारा
12
मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना प्रकरण; हायकोर्टाकडून आरोपीला जामीन
13
"पुतिन यांनी युक्रेनला 'टेस्टिंग ग्राउंड' बनवलं", रशियन मिसाइल हल्ल्यावरून झेलेन्स्की भडकले
14
“अमित शाह यांनी CM भाजपाचा असेल असे कधी म्हटले नाही”; महायुतीतील नेत्याचे सूचक विधान
15
‘लाडकी बहीण’ योजनेचा फायदा महायुतीला मिळेल का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, “महिलांनी मतदान...”
16
“अदानींविरोधात अमेरिकेत काढलेले अटक वॉरंट म्हणजे देशासाठी शरमेची गोष्ट”: संजय राऊत
17
“लाच देऊन कंत्राटे मिळवल्याचे स्पष्ट, भ्रष्ट गौतम अदानींना अटक का करत नाही?”: नाना पटोले
18
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना अटक होणार? इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टानं जारी केलं 'अरेस्ट वॉरंट'
19
गुगलला क्रोम ब्राऊझर विकावा लागण्याची शक्यता; अमेरिकन सरकार दबाव टाकणार
20
IND vs AUS: "विराट म्हणजे क्रिकेटचा सुपरस्टार"; ऑस्ट्रेलियन खेळाडूची पत्नी 'किंग कोहली'वर फिदा

दिलासादायक! चार दिवसानंतर पुण्यातील कोरोना रुग्णसंख्या ४ हजारांच्या आत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2022 6:56 PM

आज पुणे शहरात एकूण १२ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामध्ये सहा रुग्ण हे पुण्याबाहेरील होते

पुणे: PMC Corona Update: मागील काही दिवसांपासून पुण्यात कोरोनाचा (corona in pune) प्रसार वेगाने वाढताना दिसत आहे. पण सोमवारी शहरात प्रतिदिन रुग्णवाढ घटली आहे. आज दिवसभरात ३ हजार ९५९ पॅाझिटिव्ह (corona update pune) रुग्णांची वाढ झाली आहे. यापूर्वी सलग चार दिवस कोरोनाचे पाच हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळले होते. आज दिवसभरात रुग्णांना ३ हजार ६७ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजचा शहरातील पॉझिटिव्हिटी रेट (positivity rate pune) २५.३२ वर गेला आहे.

आज पुणे शहरात एकूण १२ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामध्ये सहा रुग्ण हे पुण्याबाहेरील होते. सध्या २१४ रुग्णांवर ॲाक्सिजनवर उपचार सुरू आहेत. तर २६ रुग्ण इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटर आणि २० रुग्ण नॅान इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटर आहेत. आतापर्यंत पुण्यात एकूण पॉजिटिव्ह रूग्णांची संख्या ५ लाख ६३ हजार ५० वर गेली आहे.

सध्या शहरात ३५ हजार ७३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. तर आतापर्यंत झालेल्या मृत्यूंची संख्या ९ हजार १४७ झाली आहे.शहरात आजपर्यंतचे ५ लाख १९ हजार २८ डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज शहरात १५ हजार ६३० चाचण्या करण्यात आल्या होत्या त्यामध्ये ३ हजार ९५९ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. 

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याMaharashtraमहाराष्ट्र