शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

गडकरी यांच्या पुतळ्यासाठी सर्वपक्षीयांनी पुढाकार घ्यावा

By admin | Published: April 24, 2017 5:11 AM

संभाजी उद्यानातील नाटककार राम गणेश गडकरी यांचा पुतळा सन्मानाने बसविण्यासाठी महापौर व सभागृह नेत्यांनी पुढाकार घ्यावा

पुणे : संभाजी उद्यानातील नाटककार राम गणेश गडकरी यांचा पुतळा सन्मानाने बसविण्यासाठी महापौर व सभागृह नेत्यांनी पुढाकार घ्यावा. तसेच ही जबाबदारी महापालिकेतील सर्व नेत्यांची आहे, असे सांगत आमदार मेधा कुलकर्णी यांनी गडकरी यांच्यासह छत्रपती संभाजीमहाराजांचा पुतळाही सन्मानाने बसविण्यासाठी मीही प्रयत्न करीन, असे स्पष्ट केले. कुलकर्णी यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत ही भूमिका मांडली. त्या म्हणाल्या, ‘‘संभाजी उद्यानातून एका रात्रीत गडकरी यांचा पुतळा हटविण्यात आला. हा त्यांचा मोठा अपमान असून तो भरून काढायचा असल्यास पुतळा पुन्हा सन्मानाने बसवायला हवा.’’ पुतळा बसविण्यासाठी त्या वेळी पालिकेतील सर्व पक्षांच्या नेत्यांनी पाठिंबा दर्शविला. त्यामुळे या सर्वांनी पुतळा बसविण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा. महापौर आणि सभागृह नेत्यांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. गडकरी यांच्याप्रमाणेच संभाजीमहाराजांचा पुतळा बसविण्यासाठी मीही स्वत: प्रयत्न करणार आहे, असे कुलकर्णी यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)