शहरं
Join us  
Trending Stories
1
"कार्यकर्ता लढला, भल्याभल्यांना नडला, पण...", राम सातपुतेंचा रणजितसिंह मोहिते पाटलांवर मोठा आरोप
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अवघ्या १६२ मतांनी विजयी होऊन आमदार बनले; AIMIM पक्षानं त्यांची एकमेव जागा राखली
3
जिथे BJP विरोधात थेट लढाई, तिथे काँग्रेसला बसला मोठा फटका; 75 पैकी 65 जागा गमावल्या...
4
Narhari Zirwal : "उपाध्यक्ष पदाचा अनुभव घेतला, आता...."; नरहरी झिरवाळांनी सांगितलं 'मन की बात'
5
"बसपा कोणतीही पोटनिवडणूक लढवणार नाही", मायावतींची मोठी घोषणा; कारणही सांगितलं  
6
यशस्वी-KL राहुलच्या हिट शोनंतर कोहलीची फिफ्टी! टीम इंडियाची आघाडी ४०० पार...
7
 विधानसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टर फेल?, महायुतीच्या विजयावर जरांगे पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: शिवसेना-मनसेच्या विसंवादामुळे उद्धव ठाकरेंचा फायदा; राज ठाकरेंनाही बसला फटका
9
आलिशान घर खरेदी केल्यानंतर विवेक ओबेरॉयने घेतली महागडी कार, झलक दाखवत म्हणाला...
10
देशसेवेचं स्वप्न! लंडनमधली नोकरी सोडली अन् IAS झाली; ७५ वर्षांनंतर गावाला केला पाणीपुरवठा
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
12
"कठोर परिश्रम अन् समर्पणामुळे ही विजयाची गाथा.."; मराठी कलाकारांकडून 'महायुती'चं अभिनंदन
13
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
14
"मनोज जरांगे पाटलांचाच सुफडा साफ झाला", विजयानंतर छगन भुजबळ यांचा टोला
15
एकनाथ शिंदेंना साथ देणारे हे आमदार झाले पराभूत, शहाजीबापूंसह या नेत्यांना बसला धक्का
16
Video - "हा सर्व खेळ..."; लाजिरवाण्या पराभवाचं अभिनेता एजाज खानने EVM वर फोडलं खापर
17
महाराष्ट्रातील निकालांचा देशाच्या राजकारणावर किती परिणाम होईल? ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या
18
"मी १० वी नापास झालो तेव्हा वडिलांनी केलेलं सेलिब्रेशन", अनुपम खेर यांनी सांगितला किस्सा
19
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..."
20
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!

अमर साबळे यांनी गॅस अनुदान केले परत

By admin | Published: May 07, 2015 5:00 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी व पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केलेल्या आवाहनानुसार भाजपाचे राज्यसभा खासदार अमर साबळे यांनी घरघुती गॅस सिलिंडरवरील अनुदान परत केले आहे.

पिंपरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी व पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केलेल्या आवाहनानुसार भाजपाचे राज्यसभा खासदार अमर साबळे यांनी घरघुती गॅस सिलिंडरवरील अनुदान परत केले आहे. त्यांनी इंडियन आॅईल कंपनीचे वरिष्ठ विभाग व्यवस्थापक कुलविंदर सिंग यांच्याकडे अनुदान नको असल्याचा अर्ज दिला आहे.ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे, अशांनी गॅस सिलिंडरवरील अनुदान घेऊ नये. त्या अनुदानातून वाचणारी रक्कम ज्यांच्या घरी चुली आहेत, त्या चुली निर्मूलनासाठी वापरण्यात येणार आहे. चुलींच्या धुरामुळे माता-भगिनींच्या आरोग्यावर होणारा दुष्परिणाम, तसेच धुरामुळे होणारे हवेतील प्रदूषण रोखता येईल. पंतप्रधान मोदींच्या आवाहनास नागरिकांनी प्रतिसाद द्यावा, असे आवाहन अमर साबळे यांनी केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनास पुणे विभागाअंतर्गत येणाऱ्या इंडियन आॅईलच्या सर्व गॅस वितरकांनी घरगुती गॅस सिलिंडरवरील अनुदान नको असल्याचे अर्ज भरून दिले आहेत. त्याचा शुभारंभ वाकड येथील एका एजन्सीमध्ये साबळे यांच्या हस्ते झाला. या प्रसंगी इंडियन आॅईलचे पुणे विभागाचे अधिकारी रमेश करंडे, कविता इंदलकर, नंदा दळवी उपस्थित होते. (प्रतिनिधी)