शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपावर हल्लाबोल, मनसेची काढली लायकी; अबु आझमींचं कौतुक, संजय राऊत सभेत कडाडले
2
कोणत्या पवारांची जादू चालणार? भाजप-शिंदेसेनेला बळ मिळेल का? मविआ- महायुती यांच्यात जोरदार लढत!
3
Maharashtra Election 2024 Live Updates: राज्यात प्रचारतोफा थंडावल्या, आता मतांची तोफ मतदारांच्या हाती!
4
राहुल गांधींनी कोर्टात हजर राहावे; वीर सावरकर बदनामी प्रकरणी पुणे कोर्टाचे आदेश
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
6
ISRO-SpaceX ची भागीदारी यशस्वी, Elon Musk यांनी लॉन्च केलं भारताचं सॅटेलाइट; आता प्लेनपासून गावापर्यंत मिळेल नेट!
7
आपल्या पैशांची FD करायचा विचार करताय? वापरा 'ही' युक्ती, मिळेल जास्त नफा
8
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
9
पुतिन, झेलेन्स्कींनी मला भेटून तोडगा काढावा; तिसरे महायुद्ध टाळायलाच हवे -डोनाल्ड ट्रम्प
10
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
11
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
12
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
13
मविआचे सरकार आल्यास २,८०,००० रोजगार देणार; मल्लिकार्जुन खरगे यांचे आश्वासन
14
धर्म धोक्यात नाही तर आरक्षण धोक्यात आहे, श्रीकृष्ण आयोग लागू करा -प्रकाश आंबेडकर
15
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
16
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा
17
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
18
निवडणूक निकालानंतर बेकायदा होर्डिंग्ज लावल्यास कारवाई करा; हायकोर्टाचे राज्य सरकार, पोलीस प्रमुखांना निर्देश
19
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
20
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो

Pune: अपघात झाला एकाकडून, गुन्हा दुसऱ्यावर दाखल; चालकाच्या कबुलीनंतर प्रकार उघड

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2023 6:32 PM

रुग्णवाहिकेच्या धडकेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता...

ओतूर (पुणे) : ओतूर येथील बस स्थानकावर रुग्णवाहिका मागे घेताना नजरचुकीने अपघात होऊन त्यामध्ये एकाचा मृत्यू झाला होता. त्यामध्ये रज्जाक मगन मुंढे (वय ६५ रा. ओतूर, ता. जुन्नर, जि. पुणे) यांचा ससून रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.

यावेळी मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी रुग्णवाहिका चालक कुणाल डुंबरे याच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करत फिर्याद दिली होती. त्यामुळे गुन्हा दाखल झाला होता. परंतु अपघातावेळी कुणाल डुंबरे हा रुग्णवाहिकेचा चालकच नव्हता. त्यावेळी शामसुंदर राजाराम राम (वय २५) हा चालक होता.

शामसुंदरने रुग्णवाहिका चालवण्यासाठी मी स्वतः असल्याने सदर गुन्हा नजरचुकीने दुसऱ्या चालकावर झाल्याचे कबुली जबाबात म्हटले आहे. या घटनेचा पुढील तपास ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सचिन कांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक दत्तू तळपाडे हे करत आहेत.

टॅग्स :PoliceपोलिसPuneपुणेAccidentअपघात