शहरं
Join us  
Trending Stories
1
"दिल्ली जगातील सर्वात असुरक्षित राजधानी", अरविंद केजरीवालांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल 
2
Ajmer Sharif: "आता चंद्रचूड प्रत्येक ठिकाणी मुलाखती देत बसलेत"; असदुद्दीन ओवेसी भडकले 
3
IND vs AUS: वर्षभर 'फ्लॉप शो', मात्र ऑस्ट्रेलियात 'विराट' कमबॅक; गावसकरांनी सांगितलं शतकामागचं रहस्य
4
ऑस्ट्रेलियन PM अँथनी अल्बानीज यांनी घेतली टीम इडियाची भेट; किंग कोहलीसोबतचा संवाद चर्चेत (VIDEO)
5
प्रकाश आंबेडकरांना सोबत न घेणे भोवले? मविआला २० ठिकाणी फटका; सर्वाधिक नुकसान शरद पवारांचे!
6
Maharashtra Politics : ज्यावेळी भाजपला मुख्यमंत्री निवडण्यासाठी ७२ तास लागले,तेव्हा धक्कातंत्र वापरले, नवीन चेहरे आले समोर
7
मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतून शिंदे बाहेर, फडणवीसवर सस्पेन्स कायम; BJP कसा घेणार निर्णय?
8
महाराष्ट्रात कोणत्या पक्षाला किती मतदान? लोकसभेपेक्षा विधानसभेला महायुतीची किती मते वाढली, आकडेवारी पहाल तर...
9
कोणीही मुख्यमंत्री झाले तरी...; देवेंद्र फडणवीस CM होण्याची शक्यता असतानाच मनोज जरांगेंचा इशारा
10
"बच्चू कडूंना महायुतीमध्ये घेण्याची आवश्यकता नाही, त्यांनी…", भाजपच्या वरिष्ठ नेत्याची स्पष्ट भूमिका
11
Gold Silver Price Today 28 November: तेजीनंतर सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; पाहा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे नवे दर
12
पराभवानंतर शहाजीबापू पाटील पहिल्यांदाच बोलले, कारणही सांगितलं, म्हणाले, "ठाकरे, पवार, राऊतांनी..."
13
देवेंद्र फडणवीसांनी ओबीसींच्या हक्कांसाठी काम केलं; भुजबळांनी केलं तोंडभरून कौतुक!
14
'फॉरेनची पाटलीण' फेम अभिनेता आठवतोय का? तब्बल १० वर्षांनी करतोय कमबॅक; म्हणाला...
15
Pune: लिव्ह इन पार्टनरला संपवलं, मुलाला सोडलं आळंदीत; पुण्यातील भयंकर घटनेची Inside Story
16
Health Tips: भातप्रेमींनो, 'या' पद्धतीने शिजवा भात! कितीही खाल्लात तरी सडसडीत राहाल!
17
डोनाल्ड ट्रम्प यांचं अमेरिकेत प्लॅनिंग! भारतात वाढला सोन्याचा भाव; कुठेपर्यंत जाणार वाढती किंमत
18
भयंकर! बॉयफ्रेंडशी बोलताना झालं डिस्टर्ब; संतापलेल्या आईने लेकीला टेरेसवरुन फेकलं अन्...
19
Guru Pradosh 2024: आनंद, ऐश्वर्यप्राप्तीसाठी आज प्रदोष मुहूर्तावर राशीनुसार करा शिव उपासना!
20
मविआ फुटणार, पालिकेत ठाकरे गट स्वतंत्र लढणार? चर्चांनंतर संजय राऊतांचं सूचक विधान, म्हणाले... 

शिक्षक पतसंस्थेच्या अध्यक्षपदी आनंदराव बांदल

By admin | Published: May 21, 2016 1:09 AM

शिक्षक पतसंस्थेच्या अध्यक्षपदी आनंदराव कोंडिबा बांदल तर उपाध्यक्षपदी राजेंद्र शिवाजी बोडके यांची बिनविरोध निवड करण्यात आली़

नेरे : भोर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या अध्यक्षपदी आनंदराव कोंडिबा बांदल तर उपाध्यक्षपदी राजेंद्र शिवाजी बोडके यांची बिनविरोध निवड करण्यात आली़ २०१६ ते २१ साठी ही निवड करण्यात आली.शिक्षक संघटना विरुद्ध शिक्षक समिती अशी निवडणूक घेण्यात आली़ या निवडणूक प्रक्रियेदरम्यान संघटनेला १५ तर समितीला ० असा निकाल मिळाला़ निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून व्ही. पी़ कोतकर यांनी काम पाहिले़निवडणूक यशस्वी पार पाडण्यासाठी राज्याचे शिक्षकनेते सचिन डिंबळे, संघटनेचे तालुका अध्यक्ष अप्पा सावंत, पंडित गोळे, सुदाम ओंबळे, प्रसिद्धी प्रमुख बापू जेधे, गटनेते अनंता आंबवले यांनी सहकार्य केले़ या वेळी माजी अध्यक्ष मारुती तनपुरे, म्हाळवडी सरपंच दत्ता पवार, सुरेश कडू, बारे सरपंच गोविंद बदक, सुरेश बोडके, शिवाजी जाधव आदींसह तालुक्यातील संघटनेचे शिक्षक उपस्थित होते़ नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्षांचा संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला़