शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
3
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
4
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
5
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
6
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
7
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
8
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
9
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
10
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
11
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
12
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
13
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
14
"महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता मत विकणार नाही’’, जयंत पाटील यांचा भाजपाला टोला   
15
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'अखेर भ्रष्टयुतीचा कारभार उघडा पडला, विनोद तावडेंवर कारवाई झाली पाहिजे'; नाना पटोलेंची मागणी
17
आईवरील उपचार थांबवून त्यांनी...; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर मोठा आरोप
18
घसरत्या बाजारात कुठे गुंतवणूक कराताहेत Mutual Fund हाऊस, कोणते आहेत ३ महिन्यांतील टॉप शेअर्स?
19
एक विवाह ऐसा भी! ११ रोपं आणि १ रुपया घेऊन नवरदेवाने बांधली लग्नगाठ; म्हणाला...
20
गौरी महालक्ष्मी योग: ७ राशींना भरपूर लाभ, शेअर बाजारातून नफा; उत्पन्न वाढेल, सुख-वैभव काळ!

मुळशीत सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2020 4:09 AM

या आरक्षण सोडतीत लवळे , सुस , भरे , बावधन बु. , भुगाव , हिंजवडी आदी मोठ्या ग्रामपंचायतींची आरक्षणे ...

या आरक्षण सोडतीत लवळे , सुस , भरे , बावधन बु. , भुगाव , हिंजवडी आदी मोठ्या ग्रामपंचायतींची आरक्षणे सर्वसाधारण पडल्याने या ग्रामपंचायतींमध्ये निवडणुकीत स्पर्धकांची संख्या अधिक असणार आहे. मुळशी तालुक्य़ातील पंच्याण्णव ग्रामपंचायतींची सरपंच पदाची आरक्षण सोडत आज कासार आंबोली (ता.मुळशी) येथील राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेत पार पडली. तहसीलदार अभय चव्हाण यांनी काम पाहिले.

यावेळी निवासी नायब तहसीलदार भगवान पाटील तसेच तालुक्यातील विविध पक्षांचे पदाधिकारी , सरपंच तसेच सदस्य उपस्थित होते. तिसरीतील विद्यार्थी शिंदे याच्या हस्ते चिठ्ठ्या काढण्यात आल्या.

आरक्षणनिहाय ग्रामपंचायतीची नावे पुढीलप्रमाणे -

अनुसुचित जमाती - कुंभेरी व संभवे. अनुसुचित जमाती स्त्री - कोळवडे व ताम्हिाणी. अनुसुचित जाती - चांदे , काशिंग, भादस , उरवडे व दखणे. अनुसुचित

जाती स्त्री - भांबर्डे, वातुंडे, जांबे, चांदिवली, कासारसाई व पिरंगुट. नागरीकांचा मागास प्रवर्ग - मांरुजी ,कासारअंबोली, बार्पे, चाले, भालगुडी, रिहे, चिखलगाव, वांजळे, मुलखेड, कातरखडक, टेमघर, लव्हार्डे व आंदगाव. नागरीकांचा मागास प्रवर्ग स्त्री - तव, आंबवणे, पाथरशेत, पोमगाव, जातेडे, नाणेगाव,

म्हाळुंगे, मुगावडे, माण, असदे, अकोले, पिंपळोली व घोटावडे. सर्वसाधारण - मूगाव, भोयणी, भोडे-वेडे, जामगाव, वांद्रे, अंबडवेट, कोंढूर, वाळेण,

आंदेशे, जवळ, लवळे, शेडाणी, मुळशी खु., शेरे, माले, पौड, सूस, भरे, बावधन बु., भूगाव, वडगाव, हिंजवडी, नेरे, खेचरे, वारक, कुळे व मुठा

सर्वसाधारण स्त्री - बेलावडे, आडमाळ, निवे, डावजे, मोसे खु., माळेगाव, धामण ओहोळ, कोंढावळे, खारावडे, वेगरे, कोळवण, नांदगाव, दासवे,

मांदेडे, खांबोली, साठेसाई, वळणे, आंबेगाव, नांदे, खुबवली, हाडशी, भुकूम, रावडे, दारवली, चिंचवड, बोतरवाडी व मारणेवाडी.