शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
2
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
3
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
4
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
5
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
6
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
7
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
8
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
9
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
11
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
12
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
13
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
14
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
15
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

‘स्मार्ट सिटी’साठी सल्लागार नियुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2017 1:28 AM

अध्यक्षांना वेळ नसल्याने रद्द करण्यात आलेली पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडची सभा शुक्रवारी होणार आहे

पिंपरी : अध्यक्षांना वेळ नसल्याने रद्द करण्यात आलेली पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडची सभा शुक्रवारी होणार आहे. त्यात नवीन सदस्यांना सामावून घेणे, कंपनी सचिव नियुक्त करणे, कंपनी सील, पॅनसिटी व एरिया बेस प्रकल्पांसाठी सल्लागार नियुक्तीचा विषयावर निर्णय होईल.महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने पिंपरी-चिंचवडचा समावेश करू, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आश्वासन दिले होते. महापालिका निवडणुकीनंतर या संदर्भात प्रस्ताव पाठविला. त्यास मंंजुरी मिळाली. त्यानंतर ‘एसपीव्ही’ची स्थापना करण्यात आली. तसेच प्रशासनाने पॅनसिटी, एरिया बेस डेव्हलपमेंटचे नियोजन केले. कंपनी स्थापनेनंतर पहिली बैठक शनिवारी पालिकेतील मुख्य भवनात होणार होती. मात्र, अध्यक्ष व नगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. नितीन करीर यांना मुख्यमंत्र्यांच्या दौºयामुळे वेळ नव्हता त्यामुळे बैठक रद्द केली होती.येत्या शुक्रवारी होणाºया बैठकीस सदस्य महापौर नितीन काळजे, आयुक्त श्रावण हर्डीकर, सभागृह नेते एकनाथ पवार, स्थायी समिती सभापती सीमा सावळे, विरोधी पक्षनेते योगेश बहल, विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर आदी उपस्थित राहणार आहेत.>स्मार्ट सिटी कंपनीची पहिली बैठक अध्यक्षांना ऐनवेळी महत्त्वाचे काम असल्याने रद्द करण्यात आली होती. महापालिकेत शुक़्रवारी सायंकाळी साडेपाचला बैठक होणार असून, त्यावेळी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात येणार आहेत.- श्रावण हर्डीकर, आयुक्त