कोरोना संसर्गामुळे जाहीर कार्यक्रम न घेता
शिवजयंती निमित्त मावळा जवान संघटनेच्या वतीने आयोजित केलेल्या आँनलाईन राज्यस्तरीय शिवजागर मावळा वक्तृत्व स्पर्धेत लहान गटात उस्मानाबाद येथील आरोही सोनै हिने ,तर मोठ्या गटात श्रावणी बेलुसे व खुल्या गटात खानापुर येथिल ओंकार यादव यांनी प्रथम क्रमांक पटकावले.
आँनलाईन स्पर्धेत राज्यभरातील १३० स्पर्धेक सहभागी झालेहोते. इतिहास संशोधक दत्ताजी नलावडे व संघटनेचे उपाध्यक्ष लक्ष्मण दारवटकर यांनी निकाल जाहीर केले.
स्पर्धेचा निकाल :
लहान गट, प्रथम क्रमांक.: आरोही सोनै( उस्मानाबाद), द्वितिय : सनी नानेकर (शिरूर) तृतीय :तनिष्का गुंड (नायगाव) ,मैथिली यादव( खडकवासला) ,उत्तेजनार्थ :गोरख दळवी, यश कदम(मोगरवाडी). मोठा गट, प्रथम :श्रावणी बेलुसे(मोगरवाडी) ,
द्वितीय :आरबिना शेख( अहमदनगर), यश जोरी (मालखेड),
तृतीय : श्रावणी पवार(भिगवण) दीक्षा गरजे(खराडी)
उत्तेजनार्थ :ओंकार बोराडे(क्रिकाटवाडी)प्रांजली खराबे(आनंदवन खानापूर) खुला गट : प्रथम :ओंकार यादव(खानापूर). द्वितीय : राज देशपांडे(धायरी) ,
तृतीय :दीक्षा गायकवाड(उरुळी कांचन), आकाश राऊत(अकोला). उत्तेजनार्थ :स्वप्निल कसाळे (कोंडगाव) स्वप्नील जाधव निर्मळ यादव ,संभाजी शिंदे , एस.ए. चव्हाण व.विलास जोरी यांनी परिक्षक म्हणून काम पाहिले.