शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
2
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
3
"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा
4
"बटेंगे तो कटेंगे भाषा महाराष्ट्रात नाही चालणार"; सुप्रिया सुळेंचे भाजपवर टीकास्त्र
5
"तुम्ही तर कधी तिरंगाही कधी लावत नव्हता"; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

विवाहासाठी मारहाण करून विनयभंग करणाऱ्यास अटक

By admin | Published: June 16, 2015 12:34 AM

अल्पवयीन मुलीबरोबर लग्न करण्यासाठी तिच्याबरोबर जबरदस्ती करुन मारहाण व विनयभंग केल्याप्रकरणी बारामती शहर

बारामती : अल्पवयीन मुलीबरोबर लग्न करण्यासाठी तिच्याबरोबर जबरदस्ती करुन मारहाण व विनयभंग केल्याप्रकरणी बारामती शहर पोलिसांनी आरोपी लक्ष्मण ऊर्फ विकी कदम (रा. मेडद, ता. बारामती) याला अटक केली. सोशल मीडियावरून याबाबतची माहिती मिळाल्यानंतर अतिरिक्त पोलीस अधीक्षक तानाजी चिखले यांनी या प्रकरणाची दखल घेऊन गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.पिडीत मुलीने शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पिडीत अल्पवयीन मुलगी केडगाव (ता. दौंड) येथील रहिवाशी आहे. आरोपी लक्ष्मण उर्फ विकी कदम याने पिडीत मुलीला गेली एक वर्षापासून तिच्याबरोबर लग्न करण्यासाठी जबरदस्ती करीत होता. या मुलीने लग्नास नकार दिल्यानंतर तिच्या अज्ञानपणाचा गैरफायदा घेवून आरोपींनी तिचा विनयभंग केला. तसेच, तिला मारहाण केली. याप्रकरणी आरोपी लक्ष्मण उर्फ विकी कदम याच्या विरुद्ध पोलिसांनी भा.द.वि. कलम ३२३ स ३४२ (३४) व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक अधिनियम २०१२ चे कलम ८,१२ प्रमाणे गुन्हा दाखल करुन त्याला सोमवारी रात्री अटक केली. स्त्री आधार केंद्राच्या कार्यकर्त्यांमुळे या प्रकरणाला वाचा फुटली. लग्न टाळण्यासाठी पिडित मुलगी केडगाववरून दोन दिवसांपूर्वी बारामतीत रेल्वेने पोहोचली. तिने या कार्यकर्त्यांची भेट घेऊन घडलेल्या प्रकाराची माहिती दिली.