सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जी. एस. गिरीगोसावी, तलाठी गणपत खोत यांनी काम पाहिले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्या बेबी परशुराम पायगुडे, नवनाथ येवले, माजी सरपंच परशुराम पायगुडे, संतोष पायगुडे, पंढरीनाथ वाडकर, उत्तम वाडकर, सदाशिव वाडकर, कैलास मोरे, साहेबराव वाडकर, पोलिस पाटील मनोहर पायगुडे, सर्जेराव येवले, बबन वाडकर, भैरुशेठ दौंड, तुकाराम मोरे, सुखदेव काळभोर, पोपट जगताप, सतिश जगताप, पंकेश जगताप, अजय कांगडे, दत्ता दौंड, संतोष जगताप, विजय येवले, निलेश जगताप, अनंता जगताप आदी उपस्थित होते. निवडीनंतर आमदार संजय जगताप यांनी गावात येऊन सरपंच अश्विनी जगताप व उपसरपंच अनंता मोरे यांचा सत्कार केला.
आमदार संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आस्करवाडीचा विकास केला जाईल. तसेच सर्व गावाला विश्वासात घेऊन विकास काम केले जातील असे सरपंच अश्विनी जगताप व उपसरपंच अनंता मोरे यांनी सांगितले.
फोटो अश्विनी जगताप व अनंता मोरे.