शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुन्हा मुख्यमंत्रिपद?; पंतप्रधान मोदी घेणार निर्णय
2
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
3
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
4
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
6
Maharashtra Assembly Election Result 2024: लोकमताचा ‘महा’कौल! कमळ फुलले, अन् धनुष्यबाण, घड्याळ खुलले; मुख्यमंत्री कोण?
7
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
8
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
9
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट
10
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
11
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
12
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
13
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
14
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
15
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
16
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
17
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
18
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
19
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
20
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...

पुण्यात दुकानासह एटीएम जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2017 4:11 AM

वारजे माळवाडी मधील एनडीए रस्त्यावर असलेल्या एका इलेक्ट्रिकल दुकानाला लागलेल्या आगीत दुकानातील साहित्यासह एका बँकेचे एटीएम मशीन खाक झाले. दुकानातील इलेक्ट्रॉनिक आणि प्लास्टिकजन्य जळून खाक झाल्या.

पुणे : वारजे माळवाडी मधील एनडीए रस्त्यावर असलेल्या एका इलेक्ट्रिकल दुकानाला लागलेल्या आगीत दुकानातील साहित्यासह एका बँकेचे एटीएम मशीन खाक झाले. दुकानातील इलेक्ट्रॉनिक आणि प्लास्टिकजन्य जळून खाक झाल्या. एटीएममधील रोकड सुरक्षित आहे की नाही, याबाबत कळू शकले नाही.एनडीए रस्त्यावर इंडियन आॅईलच्या आवळे पेट्रोल पंपासमोर असलेल्या सरस्वती इलेक्ट्रिकल या दुकानातून पहाटे दोनच्या सुमारास धूर येत असल्याचे वारजे पोलीस स्टेशनच्या गस्त पथकाला दिसले. विवेक रंगनाथ कोकणे यांचे ते दुकान असून, रात्री साडेदहा वाजता ते दुकान बंद करून घरी गेले होते. समोरच पेट्रोल पंप असल्याने पोलिसांनी तत्काळ अग्निशमन दलाला कळवून आणि अतिरिक्त पोलीस बंदोबस्त मागवून सुरक्षा कडे केले. अग्निशमन दलाच्या गाड्या पाहोचेपर्यंत दुकानातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंनी पेट घेऊन आगीचा भडका उडाला. दुकानातच एक आयसीआयसीआय बँकेचे लहान एटीएम मशीन बसवण्यात आले होते. त्याला देखील आगीची झळ बसली.

टॅग्स :atmएटीएमPuneपुणे