शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

खुनाचा प्रयत्न; आणखी एकाला अटक

By admin | Published: October 14, 2016 4:52 AM

किरकोळ वादातून एकाच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी दत्तवाडी पोलिसांनी आणखी एकाला अटक केली. योगेश राजेंद्र जांभळे

पुणे : किरकोळ वादातून एकाच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी दत्तवाडी पोलिसांनी आणखी एकाला अटक केली. योगेश राजेंद्र जांभळे (वय २३, रा. जनता वसाहत) असे त्याचे नाव आहे़ दत्तवाडी पोलिसांनी गोविंद बाळशेखर मुदलीयार (वय २६), मंजुनाथ शांतू बिराजदार (वय २५, रा़ पर्वती) यांना यापूर्वी अटक केली आहे. याप्रकरणी प्रकाश बिराजदार, पप्पू तोंडे, गणेश पोळेकर यांच्यावरही गुन्हा दाखल केला आहे.याप्रकरणी संकेत चंद्रकांत ऐदाळे (वय २१, रा. पर्वती) यांनी फिर्याद दिली. संकेत ऐदाळे व त्यांचे मित्र १० आॅगस्ट रोजी पर्वती पायथ्याशेजारील कॅनॉलजवळील रस्त्याने जात असताना आमच्याकडे काय पाहता, असे म्हणून आरोपींनी त्यांच्यावर लाकडी बांबू आणि लोखंडी कोयत्याने वार करून त्यांच्या खुनाचा प्रयत्न केला होता़ याप्रकरणी जांभळे याला अटक करून न्याालयात हजर करण्यात आले असता सरकारी वकील एस. ए. क्षीरसागर यांनी त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी केली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एन. एन. शेख यांनी त्याला १५ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. (प्रतिनिधी)