शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
2
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
3
"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा
4
"बटेंगे तो कटेंगे भाषा महाराष्ट्रात नाही चालणार"; सुप्रिया सुळेंचे भाजपवर टीकास्त्र
5
"तुम्ही तर कधी तिरंगाही कधी लावत नव्हता"; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

प्राधिकरणाने आणले पुन्हा वृक्षतोडीचे प्रकरण

By admin | Published: February 25, 2015 10:35 PM

ठाणे महापालिकेने सादर केलेल्या २०१५-१६ च्या आणि वृक्ष प्राधिकरणाच्या मूळ अंदाजपत्रकात दोन वर्षांत शहरात पाच लाख वृक्ष लागवडीचा दावा केला

ठाणे : ठाणे महापालिकेने सादर केलेल्या २०१५-१६ च्या आणि वृक्ष प्राधिकरणाच्या मूळ अंदाजपत्रकात दोन वर्षांत शहरात पाच लाख वृक्ष लागवडीचा दावा केला आहे. परंतु, ही लागवड करण्याआधीच केवळ बिल्डरांच्या हितासाठी पुन्हा वृक्षतोडीचे सुमारे १२ प्रस्ताव पुढे आणले आहेत. यामध्ये सुमारे १५० वृक्षांची कत्तल करण्यात येणार आहे. परंतु, वृक्ष प्राधिकरण समितीला अंधारात ठेवून हे प्रकरण पुढे आणल्याने आता पुन्हा वादंग निर्माण होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. या वृक्षतोडीबाबतीत वृक्ष प्राधिकरण विभागाने जाहिरात प्रसिद्ध करून सूचना व हरकती मागविल्या आहेत. या सूचना हरकतीनंतर यासंदर्भातील प्रस्ताव वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत मंजुरीसाठी येणार आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून वृक्ष प्राधिकरण समितीच्या मुद्यावरून पालिकेत गोंधळ सुरू होता. त्यातून आता मार्ग काढून वृक्ष प्राधिकरण समिती गठीत झाली आहे. परंतु, या प्रकरणाबाबत एकाही सदस्याला याचा अद्याप थांगपत्ता लागलेला नाही. (प्रतिनिधी)