शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
2
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
3
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
4
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
6
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
7
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
8
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
9
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
10
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
11
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
12
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
13
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर
14
महाराष्ट्रात मविआ सरकार स्थापन करु, एकही प्रकल्प बाहेर जाऊ देणार नाही; राहुल गांधींचा शब्द
15
BSNL नं लॉन्च केली भारतातील पहिली Satellite-to-Device सर्व्हिस, आता नेटवर्कशिवायही करू शकाल कॉलिंग!
16
विरोधक सत्तेत आले तर पहिली लाडकी बहीण योजना बंद पाडतील; नरेंद्र मोदींची टीका
17
पंकजांनंतर अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; म्हणाले, "मी सेक्युलर हिंदू पण..."
18
"विद्यार्थ्यांची मागणी न्यायपूर्ण, सामान्यीकरण अस्वीकार्य ..."; राहुल गांधींनी प्रयागराजमधील आंदोलनावर दिली प्रतिक्रिया
19
"काही ईव्हीएम मशिनमध्ये गडबड! असं परदेशी माणूस म्हणतोय..."; सुप्रिया सुळे यांचा मोठा दावा
20
'या' देशातील ६ आंदोलनकर्त्यांना मृत्यूदंडांची शिक्षा; सरकारविरोधी निदर्शनांमध्ये होता सहभाग

' तुझ्यात जीव रंगला' फेम मिलिंद दास्ताने यांना जामीन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2019 8:57 PM

पीएनजी ब्रदर्स या सराफी पेढीमधून सोने खरेदी केल्यानंतर बिलाची रक्कम देण्यास टाळाटाळ करीत तब्बल 25 लाख 69 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला.

पुणे :   पीएनजी ब्रदर्स या सराफी पेढीमधून सोने खरेदी केल्यानंतर बिलाची रक्कम देण्यास टाळाटाळ करीत एका मराठी अभिनेत्याने व त्याच्या पत्नीने तब्बल 25 लाख 69 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी ’तुझ्यात जीव रंगला’ फेम अभिनेता मिलिंद दास्ताने यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. अभिनेता मिलिंद गणेश दास्ताने, त्यांची पत्नी सायली मिलिंद दास्ताने ऊर्फ सायली बालाजी पिसे (दोघेही रा. त्रिमूर्ती सोसायटी, तळजाई पठार, धनकवडी) या दोघांवर चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्यांना 18 जून रोजी अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले होते. याप्रकरणी पीएनजी ब्रदर्सच्या अक्षय श्रीकृष्ण गाडगीळ (वय 34, रा. कर्वेनगर) यांनी फिर्याद दिली होती. न्यायालयाने त्यांना दोन वेळा पोलिस कोठडी सुनाविल्यानंतर त्यांच्या न्यायालयीन कोठडीचे आदेश केले होते. दरम्यान, मिलिंद दास्ताने यांनी अ‍ॅड. सचिन झालटे आणि अ‍ॅड. अजिंक्य मिरगळ यांच्या मार्फत जामिनाचा अर्ज दाखल केला होता. एक वर्षांपूर्वी हा प्रकार घडला असून त्याप्रकरणाची फिर्याद देण्यास एक वर्षाचा कालावधी लागला आहे. सोन्याच्या बदल्यात दास्ताने यांनी धनादेश दिले आहे. ते मराठी अभिनेते व पुण्यातील स्थानिक रहिवासी असल्यामुळे पळून जाण्याची शक्यता नसल्याने जामीनाची मागणी केली. न्यायालयाने ती मंजूर केली.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीCourtन्यायालयPoliceपोलिसArrestअटकTujhyat Jeev Rangalaतुझ्यात जीव रंगला