. दिलीप धोंडीबा भगत, सुनंदा तुकाराम भोंडवे, रुपाली महेंद्र काळे, संतोष काळुराम शिंदे, बबडाबाई नथु भालेराव,. विजय बाळु जाधव, शामल संभाजी शिंदे,शोभा पप्पू भालेराव,या आठ उमेदवारांची बिनविरोध निवड झाली. दोन वार्डसाठी निवडणुक लादली गेली.यामध्ये हर्षवर्धन मोहन शिंदे, शुभांगी बाळासाहेब भालेकर विजयी झाले.
वार्ड क्र. ४ मधुन सर्वसाधारण जागेसाठी अमर बाबासाहेब शिंदे हे निमगावच्या ग्रामपंचायत स्थापनेपासुन इतिहासात सर्वाधिक मताने विजयी झाले.. शिवशक्ती ग्रामविकास पॅनेलचे सर्वाधिक आठ उमेदवार आहेत. पुढील पाच वर्षात गावाचा प्रस्तावित व शाश्वत विकास करण्यासाठी सैदव प्रयत्न करणार असे अमर शिंदे पा. वसर्व सदस्यांनी सांगितले , या पॅनेलचे नेतृत्व समर्थ फौंडेशनचे अध्यक्ष विजयसिंह शिंदे. यांच्या सह बी.टी.शिंदे बबनराव नामदेव शिंदे , भाऊ तांबे, बबन जगन्नाथ शिंदे, भगवानराव शिंदे, विठ्ठलआप्पा शिंदे, युवराजतात्या शिंदे विठ्ठल शिंदे संदिप शिंदे, मोहन तांबे सोपानराव शिंदे, देविदास शिंदे, मनोहर गोरगल्ले ,हनुमंत येळवंडे महेश शिंदे सागर शिंदे मंगेश भोंडवे विक्रम काळे ,सुरेश भालेराव रामदास भालेराव यांनी महत्वपुर्ण भुमिका बजावली.
निमगाव ( ता खेड ) येथील विजयी उमेदवार अमर शिंदे पाटील यांची समर्थकांनी व ग्रामस्थांनी विजयी मिरवणुक काढली होती..