शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
2
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
3
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
4
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
5
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
7
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
9
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
10
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
11
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना उत्तम, धनलाभ-पदोन्नती योग; सुख-समृद्धी, शुभ लाभदायी काळ!
12
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल
13
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठं यश; आरोपींना आर्थिक मदत करणारा सापडला अन्...
14
राज ठाकरेंची खाट टाकून त्यांची राजकीय अंत्ययात्रा काढू; संजय राऊतांची जहरी टीका
15
काँग्रेस म्हणजे लबाडाचं आवताण, शेतकऱ्यांना खोटं सांगतंय; देवेंद्र फडणवीसांची टीका
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पारनेरमध्ये मोठी घडामोड, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजित पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
17
दिल्लीत मोठ्या राजकीय घडामोडी, भाजपचे नेते अनिल झा 'आप'मध्ये सामील
18
उद्धव ठाकरे यांनी केलेल्या त्या टीकेमुळे शंभुराज देसाई संतप्त, दिलं असं प्रत्युत्तर, म्हणाले...
19
"शरद पवारांना हिंदूंबद्दल बोलण्याची भीती वाटते?", व्होट जिहादवरुन किरीट सोमय्या संतापले
20
नात्याला काळीमा! ७ महिन्यांच्या गरोदर महिलेची सासरच्यांनी केली हत्या, २५ तुकडे अन्...

बाळासाहेब खिलारी यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 11:37 PM

जुन्नर : येथील काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तसेच पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाचे माजी अध्यक्ष बाळासाहेब रखमाजी खिलारी (वय ७४) यांचे वृद्धाकाळाने निधन झाले. त्यांनी जन्मभूमी आदिवासी भागातील शिंदे गावचे सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, खरेदी-विक्री संघ संचालक, कृषी उत्त्पन्न बाजार समिती संचालक, पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष अशी राजकीय, ...

जुन्नर : येथील काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तसेच पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाचे माजी अध्यक्ष बाळासाहेब रखमाजी खिलारी (वय ७४) यांचे वृद्धाकाळाने निधन झाले. त्यांनी जन्मभूमी आदिवासी भागातील शिंदे गावचे सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, खरेदी-विक्री संघ संचालक, कृषी उत्त्पन्न बाजार समिती संचालक, पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष अशी राजकीय, सहकार क्षेत्रात पदे भूषविली.

जिल्हा दूध उत्पादक जुन्नर तालुका प्रतिनिधी म्हणून ते २३ वर्षे कार्यरत होते. जिल्हा दूध उत्पादक संघाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते.शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या श्री शिवाजी मराठा शिक्षण सोसायटीचे अध्यक्षपद त्यांनी अखेरपर्यंत भूषविले. मुंबईयेथील व्यवसायिक राजेंद्र खिलारी व विघ्नहर साखर कारखान्याचे संचालक देवेंद्र खिलारी यांचे ते वडील होत.

टॅग्स :PuneपुणेDeathमृत्यू