शहरं
Join us  
Trending Stories
1
यासीन मलिकच्या पत्नीचं राहुल गांधींना पत्र; "जम्मू काश्मीरातील शांततेसाठी..."
2
१२ बेरोजगार तरुणांच्या खात्यात अचानक १२५ कोटींची उलाढाल, नाशिकमध्ये काय घडलं?
3
"जे मविआच्या उमेदवारांविरोधात उभे, त्यांना..."; काँग्रेसने बंडखोरांबद्दल घेतला निर्णय
4
सलमाननंतर आता शाहरुख खानला जीवे मारण्याची धमकी; पोलिसांनी कॉल केला ट्रेस
5
"मला धमकावलं जातंय...", साक्षी मलिकचं PM मोदींना कुस्ती वाचवण्याचं आवाहन
6
सदाभाऊंना कुत्रा म्हणणाऱ्या संजय राऊतांना नितेश राणेंनी दिली अशी उपमा, म्हणाले... 
7
विरोध डावलून नवाब मलिकांना उमेदवारी दिली, आता प्रचारही करणार का? अजित पवारांचे सूचक विधान
8
धनंजय मुंडे यांच्या संगनमताने करोडोची जमीन अल्प किंमतीत विकून फसविले: सारंगी महाजन
9
Maharashtra Election 2024: देवेंद्र फडणवीस, बावनकुळेंसह दिग्गजांची परीक्षा! काँग्रेसचे आव्हान कसे पेलणार?
10
सदाभाऊ खोतांच्या विधानावर संजय राऊतांचा संताप; देवेंद्र फडणवीसांवर टीका करत म्हणाले...
11
बस चालवताना ड्रायव्हरला आला हार्ट अटॅक; कंडक्टरच्या प्रसंगावधानामुळे वाचला प्रवाशांचा जीव
12
"प्रमोद महाजनांच्या हत्येमागं मोठं षडयंत्र, दोन्ही भावांमध्ये भांडण नव्हतं"; पूनम महाजनांचे मोठं वक्तव्य
13
"त्रेता युगात इस्लाम नावाची कुठली वस्तूच या पृथ्वीवर नव्हती..."; अमरावतीत काय म्हणाले योगी आदित्यनाथ?
14
अजय देवगण अन् 'भूल भूलैय्या ३'च्या दिग्दर्शकाचा १० वर्ष रखडलेला सिनेमा, 'नाम'ला अखेर मिळाली रिलीज डेट
15
श्रेयस अय्यरचे द्विशतक! मुंबईचा संकटमोचक सुस्साट; अजिंक्य रहाणेच्या संघाने धावांचा डोंगर उभारला
16
२०१९ मधील वचननामा, संकल्पपत्र, जाहीरनामा; किती घोषणा पूर्ण झाल्या? तुम्हीच ठरवा
17
"जिवंत राहिले तर जरूर कोर्टात जाईन", वॉरंट मिळाल्यानंतर प्रज्ञा सिंह ठाकूर यांची पोस्ट!
18
ODI मॅचमध्ये गल्ली क्रिकेटमधील सीन; कॅप्टनसोबत भांडण अन् गोलंदाजानं सोडलं मैदान (VIDEO)
19
Bigg Boss 18: 'वीकेंड का वार'मध्ये दिसणार नाही भाईजान, सलमानच्या जागी 'हे' दोन सेलिब्रिटी असणार होस्ट
20
Chitra Wagh : “राहुल गांधी तुम्हाला संविधान म्हणजे पोरखेळ वाटला का?”; भाजपाच्या चित्रा वाघ यांचा संतप्त सवाल

केंद्रीय अधिकाऱ्यांच्या दौऱ्यापूर्वी बाणेर चकाचक

By admin | Published: May 26, 2017 6:23 AM

केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत औंध-बाणेर परिसराचा विकास करण्यात येत आहे. या विकासकामांची पाहणी करण्यासाठी केंद्रीय नगरविकास

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत औंध-बाणेर परिसराचा विकास करण्यात येत आहे. या विकासकामांची पाहणी करण्यासाठी केंद्रीय नगरविकास विभागाचे अतिरिक्त सचिव दुर्गा शंकर मिश्रा शुक्रवार (दि. २६) रोजी पुण्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर औंध-बाणेर परिसरात महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने ही धडक कारवाई केल्याची चर्चा गुरुवारी महापालिकेत रंगली.बाणेर रस्त्याच्या दुतर्फा असलेली दुकाने आणि हॉटेलच्या फ्रंट मार्जिनमध्ये मोठ्या प्रमाणावर अनधिकृत शेड्स आणि बांधकाम करण्यात आली होती. त्यामुळे येथे येणारी वाहने रस्त्यावरच उभी केली जात होती. रस्त्याची वहन क्षमता कमी होउन वाहतुकीला अडथळा आणि सातत्याने अपघात होत आहेत. दोनच महिन्यांपूर्वी याच परिसरात रस्ता ओलांडणाऱ्या महिलेसह तिच्या मुलीचा अपघाती मृत्यू झाल्याने हा रस्ता अधिकच चर्चेत आला होता. स्थानिक नगरसेवकांनी या परिसरातील रस्त्यावरील दुभाजक आणि गतिरोधकांबाबतही प्रशासनाकडे तक्रार केली होती.