शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
2
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
3
"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा
4
"बटेंगे तो कटेंगे भाषा महाराष्ट्रात नाही चालणार"; सुप्रिया सुळेंचे भाजपवर टीकास्त्र
5
"तुम्ही तर कधी तिरंगाही कधी लावत नव्हता"; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

बाप्पासंग, ‘ती’च्या सेल्फीचे रंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2017 1:26 AM

स्त्रीसन्मानाचा संदेश समाजापर्यंत पोहोचावा, या हेतूने ‘लोकमत’च्या वतीने ‘ती’चा गणपती उपक्रम सुरू आहे. या उपक्रमात सक्रिय सहभागाची संधी ‘बाप्पाबरोबर ‘ती’चा सेल्फी’ या स्पर्धेतून मिळणार आहे. बाप्पांसोबतचा सेल्फी ‘लोकमत’ला पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पुणे : स्त्रीसन्मानाचा संदेश समाजापर्यंत पोहोचावा, या हेतूने ‘लोकमत’च्या वतीने ‘ती’चा गणपती उपक्रम सुरू आहे. या उपक्रमात सक्रिय सहभागाची संधी ‘बाप्पाबरोबर ‘ती’चा सेल्फी’ या स्पर्धेतून मिळणार आहे. बाप्पांसोबतचा सेल्फी ‘लोकमत’ला पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.‘लोकमत सखी मंच’च्या पुढाकाराने सुरू झालेल्या ‘ती’चा गणपती या उपक्रमाने गणेशोत्सव आणखी समाजाभिमुख होऊन लोकमान्यांच्या परंपरेतील पुढचे पाऊल पडले. पौरोहित्यापासून ते आरतीपर्यंत सर्व विधी महिलांच्या हस्ते करतानाच महिलांच्या विचाराला व्यासपीठ मिळाले. यंदाच्या वर्षी ‘लोकमत’च्या वतीने महिलांना सन्मान देण्यासाठी आर‘ती’चा तास हा उपक्रम राबविला होता. त्याला महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आत बाप्पांसोबतच्या ‘सेल्फी’च्या मोरपंखी आठवणी ‘लोकमत’च्या साथीने जतन करण्याची संधी मिळणार आहे. आपला सेल्फी ‘लोकमत’कडे 9923378476 वर पाठवा. निवडक सेल्फीजना ‘लोकमत’मध्ये प्रसिद्धी दिली जाईल. सर्वोत्कृष्ट सेल्फीला आकर्षक बक्षीस मिळणार आहे. रोझरी ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूट प्रस्तुत, सिस्काच्या सहयोगाने हा उपक्रम राबविला जात आहे. पीएफटी हॉलिडेज ट्रॅव्हल पार्टनर असून, धीरेंद्र अ‍ॅडव्हर्टायझिंग आऊटडोअर पार्टनर आहेत.

टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सव