शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी पुन्हा रुग्णालयात, आठवडाभरात दुसऱ्यांदा झाले दाखल
2
"आदिवासी नेत्याला CM पदावरून हटवणे अत्यंत दु:खद", हिमंता बिस्वा सरमा यांचा जेएमएम-काँग्रेसवर निशाणा
3
"मी आधीच निघून गेलो होतो, समाजकंटकांनी..."! हाथरस दुर्घटनेवर भोले बाबा यांची पहिली प्रतिक्रिया
4
18 राज्‍यांमुळे भारतीय अर्थव्यवस्थेचा जगात डंका, यांच्याकडून मिळतो तब्बल 90 टक्के पैसा!
5
राहुल द्रविडने नेमकं काय केलं? फक्त ‘त्या’ एका गोष्टीला ‘हरवलं’ अन् टीम इंडियानं जग जिंकलं.. 
6
“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची नोंदणी ३१ ऑगस्टनंतरही सुरु राहणार”: आदिती तटकरे
7
जो बायडेन यांचा पत्ता कट? मिशेल ओबामा लढवणार राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक
8
झारखंडमध्ये नेतृत्वबदल, चंपई सोरेन यांनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, हेमंत सोरेन पुन्हा होणार CM  
9
"जगभर फिरतात, पण मणिपूरला जात नाहीत..." काँग्रेसची पीएम नरेंद्र मोदींवर बोचरी टीका
10
“ड्रोनचा खोडसाळपणा जरांगेंच्या लोकांचा, काही पदरात पाडून घेण्याचा प्रोग्राम”: नवनाथ वाघामारे
11
कोल्हापूर : वर्दी परिधान करण्याअगोदरच मृत्यू; २६ वर्षीय तरूणाची चटका लावणारी एक्झिट
12
“लोणावळा भुशी धरण दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाखांची मदत”: अजित पवार
13
कुटुंबातील दोन जणींना लाभ,'लाडकी बहीण'चे निकष बदलले, फडणवीसांनी महिलांना असे आवाहन केले  
14
भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था बनला तर काय-काय बदलेल? खुद्द PM मोदींनी सांगिलं
15
Champions Trophy 2025 : लाहोरमध्ये होणार IND vs PAK महामुकाबला; सामन्याची तारीख ठरली?
16
लोकसभा निवडणुकीत विजय मिळाला तरी लढाई अजून संपलेली नाही, नाना पटोले यांचे स्पष्ट संकेत 
17
संभाजी भिडेंचे ते वक्तव्य अन् हिरवाई उद्यान; पुण्यात लागले मस्त आणि त्रस्त ग्रुपचे बॅनर
18
खासदारकीची शपथ घेण्यासाठी तुरुगांतून बाहेर येणार अमृतपाल सिंह, पॅरोल मिळाल्याची माहिती 
19
४ जुलैला मरीन ड्राईव्ह, वानखेडेवर भेटू...; भारताच्या वाटेवर असताना रोहित शर्माची मोठी घोषणा
20
“हे खरे नसेल तर माझ्यावर हक्कभंग आणा”; पेपरफुटीवरुन देवेंद्र फडणवीसांचे विरोधकांना आव्हान

Baramati Lok Sabha Result 2024: 'बारामती'त सुप्रिया सुळे आघाडीवर, सुनेत्रा पवार पिछाडीवर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2024 8:38 AM

बारामतीत मंगळवारपासून नव्या राजकीय पर्वाला सुरुवात होत आहे. या पर्वाचा सर्वेसर्वा कोण असणार, याबाबत अजूनही पैजा लावल्या जात आहेत (Baramati Lok Sabha Election 2024, Baramati Lok Sabha Election 2024 Live, Baramati Lok Sabha Election 2024 Live Updates, Baramati Lok Sabha Election 2024 Result)

Baramati Lok Sabha Result 2024| पुणे :बारामती लोकसभा मतदासंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी सुरुवातीला पोस्टल मतांमध्ये आघाडी घेतली होती. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या ( शरद पवार गट) सुप्रिया सुळे (Supriya Sule) मैदानात आहेत. पोस्टल मतांमध्ये सुळे यांनी आघाडी घेतली होती. पण पुढील मतमोजणीत सुनेत्रा पवारांनी आघाडी घेतल्याचे आकड्यांवरून दिसून येत आहे. पुरंदरमधून सुनेत्रा पवारांनी दहा हजार मतांनी आघाडी घेतली होती. आता पुढील मोजणी सुळे सुप्रिया सुळे या ६हजार ९०० मतांनी पुढे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर नणंद-भाऊजय निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले आहे. या मतदारसंघात दोन्ही बाजून जोरदार प्रचार झाला होता. सध्या सुरुवातीच्या कलामध्ये तर सुनेत्रा पवार आघाडीवर आहेत आणि सुप्रिया सुळे पिछाडीवर आहेत. 

बारामतीत मंगळवारपासून नव्या राजकीय पर्वाला सुरुवात होत आहे. या पर्वाचा सर्वेसर्वा कोण असणार, याबाबत अजूनही पैजा लावल्या जात आहेत. लोकसभेपासून सुरू झालेला हा राजकीय तणाव बारामतीकर इथून पुढे प्रत्येक निवडणुकीत अनुभवणार आहेत. यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. नव्याने जुळलेली राजकीय समीकरणे निभावताना सर्वच पक्षांच्या प्रमुखांचा आता कस लागणार आहे. बारामतीकरांनी नव्याने निर्माण झालेली राजकीय गणितांमध्ये केलेली बेरीज-वजाबाकीदेखील आज स्पष्ट होणार आहे. त्यामुळे आता सर्वांनाच निवडणुकीच्या निकालाची प्रतीक्षा आहे.

नेत्यांपेक्षा कार्यकर्त्यांनाच निकालाची घाई -

बारामती लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वीच कार्यकर्त्यांनी आपल्या उमेदवारांच्या विजयाचा जल्लोष करण्याची तयारी केली आहे. गुलाल आमचाच, असा दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांना विश्वास आहे. त्यामुळे इंदापूर शहरात खासदार सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्या अभिनंदनाचे फ्लेक्स लागले आहेत. नेत्यांपेक्षा कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या निकालाची घाई झाल्याचे यावरून दिसून येते.

टॅग्स :baramati-pcबारामतीSupriya Suleसुप्रिया सुळेSunetra Pawarसुनेत्रा पवारlok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४big Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४