शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
2
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
3
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
4
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
5
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
6
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
7
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
8
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
9
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
10
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
11
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
12
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
13
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
14
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
15
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
16
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
17
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
18
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
19
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
20
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन

'गणराया बंडखोर आमदारांना सदबुद्धी दे', बारामतीच्या शिवसैनिकांचे उध्दव ठाकरेंना समर्थन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2022 6:29 PM

बारामती तालुका व शहर शिवसेनेच्या वतीने ढोल वाजवत मुख्यमंत्र्यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

बारामती : राष्ट्रवादी काँग्रेसचे माहेर घर असणाऱ्या बारामतीच्या शिवसैनिकांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना समर्थन देण्याची भुमिका घेतली आहे. सोमवारी(दि २७) येथील भिगवण चौकात सकाळी बारामती तालुका व शहर शिवसेनेच्या वतीने ढोल वाजवत मुख्यमंत्र्यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांना पाठिंबा दर्शविला. तसेच शहराच्या मध्यवर्ती असलेल्या भिगवण चौकात शिवसेनेच्या वतीने बंडखोरी केलेल्या आमदारांना सदबुद्धी देवो व शिवसेनेवर आलेले संकट टळो अशी प्रार्थना करीत गणरायाला साकडे घालण्यात आले. बंडखोर स्वगृही परत यावेत यासाठी आरती करण्यात आली.

यावेळी जिल्हा सहसंपर्कप्रमुख अ‍ॅड. राजेंद्र काळे, उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब शिंदे, तालुकाध्यक्ष विश्वास मांढरे, भीमराव भोसले, शहर प्रमुख पप्पू माने, युवा सेना तालुकाध्यक्ष निखील देवकाते, युवा सेना शहराध्यक्ष गणेश करंजे, दिग्विजय जगताप,भारत जाधव आदी शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :BaramatiबारामतीPoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेMLAआमदार