शहरं
Join us  
Trending Stories
1
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
2
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
3
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
4
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
5
आयफोनवेडा मुंबईकर; पत्नी-मुलांसाठी खरेदी केले 5 iPhone 16, व्हिडिओ व्हायरल...
6
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
7
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके
8
मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला धक्का, आयटी कायद्यातील सुधारणा रद्द, कुणाल कामराने दिलेले आव्हान
9
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
10
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
11
चीन पाकिस्तानमध्ये सैन्य तैनात करणार; भारताला घेरण्याचा कट? तज्ज्ञांना वेगळाच संशय
12
तिरुपती बालाजी: अत्यंत पवित्र असतो प्रसाद, खुद्द लक्ष्मीने केले होते लाडू; पाहा, मान्यता
13
संजय राऊतांनी दिला इशारा; पटोले म्हणाले, "त्यांचं फार ऐकत जाऊ नका"
14
Shakib Al Hasan चं ते 'मॅजिक; जाणून घ्या गळ्यातला काळा धागा चघळण्यामागचं त्याचं 'लॉजिक'
15
Exclusive: "मला हिंदी बिग बॉससाठी दोन वेळा विचारलं होतं, पण...", आर्या जाधवचा मोठा खुलासा
16
चिंताजनक! मोबाईलशिवाय जगण्याची भीती वाटते?; 'या' आजाराचा मोठा धोका, 'ही' आहेत लक्षणं
17
Mamata Banerjee : "बंगालमध्ये पुरामुळे विध्वंस, अनेक जिल्हे बुडाले"; ममता बॅनर्जींनी मोदींना लिहिलं पत्र, मागितली मदत
18
CRPF मध्ये नोकरीची संधी, ११ हजारांहून अधिक पदांसाठी भरती, पगारही मिळणार तगडा
19
नांदेडमध्ये भाजपाला मोठा धक्का, भास्करराव पाटील खतगावकरांची समर्थकांसह काँग्रेसमध्ये घरवापसी 
20
या कंपन्यांमध्ये नोकरीसाठी द्यावा लागतो सर्वात कठीण इंटरव्यू, पण पगारही मिळतो कोटींच्या घरात

वाहतूक नियम तोडाल तर खबरदार !

By admin | Published: June 17, 2015 12:45 AM

रस्त्यावर वाहने उभी करून हॉटेलमध्ये नाश्ता करत बसणे, त्यामुळे रस्त्यात ट्रॅफिक जाम होणे, वेळोवेळी अपघात होणे, वादविवाद होणे हे नित्यातेच झाले आहे.

आव्हाळवाडी : पुणे-नगर रस्त्यावरील वाघोली-आव्हाळवाडी फाटा येथे लोणीकंदचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांनी अवैध पार्किंग, विरुद्ध दिशेने येणारी वाहने, बेशिस्त वाहनचालक यांच्या वर कारवाई केली. सततच्या वाहतूककोंडीमुळे व वाहनचालकांच्या चुकांमुळे लहान-मोठे अपघात घडतात. वाघोली येथे मोठ्या प्रमाणावर वाहने पार्किंग केल्याने प्रवास करणे जिकिरीचे होत आहे. यावर उपाय म्हणून लोणीकंद पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांनी अनेक वाहनांवर दंडात्मक कारवाई केली. रस्त्यावर उभी केलेली वाहने, विरुद्ध दिशेने येणारी वाहने, एका गाडीवर तिघे जण बसणे, लायसन नसणे, बेफाम वेगाने वाहन चालविणारे तरुण अशा अनेक वाहनांवर कारवाई केली. यामुळे बेशिस्त वाहनचालकांना चांगलाच चाप बसणार आहे. रस्त्यावर कोणीही वाहने लावू नये आणि विरुद्ध दिशेने येऊ नये; असे केल्यास कारवाई केली जाईल, असे पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांनी सांगितले. वाहनांवर कारवाई केल्याने वाघोली, पुणे-नगर रस्ता वाहतूककोंडी मुक्त झाला की काय, असा प्रश्न अनेक नागरिकांनी केला. (वार्ताहर)