शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

Bhaiyyuji Maharaj suicide : दौैंडला भय्यूजी महाराज तीन वेळा वास्तव्यास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 2:08 AM

दौैंड शहरात भय्यूजी महाराज यांचे गेल्या १० ते १५ वर्षांच्या कालावधीत ३ वेळा वास्तव्य होते. दौैंडचे माजी आमदार बाळासाहेब जगदाळे-पाटील, माजी आमदार उषादेवी जगदाळे-पाटील, जिल्हा परिषद सदस्य वीरधवल जगदाळे आणि नगरसेवक इंद्रजित जगदाळे यांचे भय्यूजी महाराज जवळचे नातेवाईक होते.

दौैंड  - दौैंड शहरात भय्यूजी महाराज यांचे गेल्या १० ते १५ वर्षांच्या कालावधीत ३ वेळा वास्तव्य होते. दौैंडचे माजी आमदार बाळासाहेब जगदाळे-पाटील, माजी आमदार उषादेवी जगदाळे-पाटील, जिल्हा परिषद सदस्य वीरधवल जगदाळे आणि नगरसेवक इंद्रजित जगदाळे यांचे भय्यूजी महाराज जवळचे नातेवाईक होते.त्यामुळे महाराजांचा काही काळ शहरातील राजकीय, सामाजिक आणि व्यापारी मंडळींशी संपर्क आला होता. त्यांच्या आठवणी सांगताना जिल्हा परिषद सदस्य वीरधवल जगदाळे म्हणाले, की साधे सरळ आणि आध्यात्मिक व्यक्तिमत्त्वाचे भय्यूजी महाराज होते. ते त्यांच्या सहवासात आलेल्या लोकांना नेहमीच चांगल्या संस्काराचे मार्गदर्शन करीत. २००६मध्ये ते शहरात पहिल्यांदा आले, त्या वेळी त्यांनी शहरातील काही व्यापारी आणि राजकीय व्यक्तींबरोबर संवाद साधला होता. २००७मध्ये जगदाळे यांच्यासमवेत ते यवत (ता. दौंड) परिसरातील भुलेश्वरला गेले होते. या वेळी त्यांनी भुलेश्वराला अभिषेक केला. अहमदनगरहून फलटणला जात असताना ते दौैंड शहरात आले होते. एकंदरीतच, दौैंडच्या तिन्ही भेटींत गावचे पाटील तथा माजी आमदार बाळासाहेब जगदाळे-पाटील यांच्या वाड्यावर भय्यूजी महाराज आले होते.

टॅग्स :Bhayyuji Maharajभय्यूजी महाराजPuneपुणे