कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी दिनकर गायकवाड होते.
याप्रसंगी बापूराव राऊत, गणपत शितकल, बापू टिळेकर, मारुती राऊत, सुरेश झेंडे ,नारायण गायकवाड, अमित टिळेकर, अमित खेडेकर, निखिल टिळेकर, प्रशांत दिव टिळेकर, कैलास टिळेकर, आप्पा टिळेकर, आबा टिळेकर, संदीप जगदाळे, विठ्ठल राऊत, पांडुरंग टिळेकर, सतीश झेंडे, सदाशिव टिळेकर, अतुल टिळेकर, शहाजी टिळेकर, गुलाब गायकवाड, संतोष गायकवाड ,भाऊसाहेब टिळेकर आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन दिवे ग्रामपंचायत सरपंच अमित झेंडे, उपसरपंच सुजाता जगदाळे, झेंडेवाडीचे सरपंच पूनम झेंडे, उपसरपंच कौशल्या झेंडे, ग्रामपंचायत सदस्य गुलाबतात्या झेंडे, रूपेश राऊत, योगेश काळे, भारती आढाळगे शिवाजी खटाटे, सुमन र. टिळेकर, शिवाजी टिळेकर, श्रद्धा पोमण,दिलीप झेंडे, राजेंद्र लडकत, वंदना खटाटे, शोभा दि. झेंडे यांनी केले.
अंदाजे तीन लाख रुपये खर्चाचे सावता महाराज माळी मंदिर स्वखर्चातून करून देणार असल्याबद्दल बाबाराजे जाधवराव यांचे दिवेकर ग्रामस्थांनी यावेळी आभार मानले.
०७ गराडेे
समाज मंदिराचे भूमिपूजन करताना ॲड. बाजीराव झेंडे समवेत दिनकर गायकवाड, अमित झेंडे व इतर.