किल्ले शिवनेरी प्रदक्षिणा मार्ग रस्ता - १०० लाख रु.
श्री दत्तमंदिर ते जुने कुसूर गाव रस्ता - ६०लाख रु.
कुसूर स्मशानभुमी जोड रस्ता - ६० लक्ष रु,
श्री मुक्ताई मंदिर ते कान्होबावाडी रस्ता - ६० लाख रु.
श्री स्वामी समर्थ मंदिर ते शिवनेरी प्रदक्षिणा मार्ग जोड रस्ता - ६० लाख रु.
येणेरे शिव ते ताजणेमळा कुसूर रस्ता - ४० लाख रु.
तलाखी वडज रस्ता ते श्री बंद्रोबा मंदिर रस्ता (आमदार फंड - १० लाख रु. आदी कामांचे भूमिपूजन करण्यात आले.
कुसूर गावात विकासकामांचे
भूमिपूजन करताना ह.भ.प. शास्त्री महाराज, यावेळी उपस्थित आमदार अतुल बेनके, देवराम लांडे, भाऊसोा देवाडे.