शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
2
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
3
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
4
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
5
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
6
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
7
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
8
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
9
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
10
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
11
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
12
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
13
जिद्दीला सलाम! आई-बाबांचा मृत्यू; दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही करतो डिलिव्हरी बॉयचं काम
14
माहिममध्ये मोठा खेळ झाला? भाजपच्या नेत्याचा निवडणुकीनंतर ठाकरे गटात प्रवेश 
15
दहा अंकी मोबाईल नंबर तरुणाला करणार करोडपती? साउथच्या सिनेमाने घातलाय 'गोंधळ'; वाचा नेमकं प्रकरण
16
कॅनडातील विमानतळांवर भारतीयांची अतिरिक्त तपासणी होणार नाही; या घोषणेनंतर ट्रुडो सरकारने निर्णय बदलला
17
Adani प्रकरणी SEBI ची पहिली प्रतिक्रिया; अमेरिकेच्या आरोपांवर केलं 'हे' वक्तव्य
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'नवरीचा पत्ता नाही आणि यांनी लग्नाची तयारी केली'; नारायण राणेंचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल
19
'भाजप सरकार आल्यावर वीज अन् पाण्याची बिले भरावी लागतील', अरविंद केजरीवालांचे टीकास्त्र
20
IND vs AUS : 'जानी दुश्मन' ठरला एकदम 'सस्ता'; हर्षित राणाची पहिली विकेट एकदम झक्कास (VIDEO)

कायदा हातात घेऊ नये, स्टंट करणे जितेंद्र आव्हाडांच्या अंगलट- राम शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2022 2:24 PM

बारामती येथील भाजप कार्यालयात शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला...

बारामती (पुणे) : आपल्या देशात कायदा आहे. या कायद्याच्या अनुषंगाने सेंन्सॉर बोर्डाने 'हर हर महादेव' या चित्रपटाला मान्यता दिली आहे. चित्रपटाला मान्यता असताना चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपट बघण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांना मारहाण करणे, कोणत्या कायद्यात बसते, असा सवाल आमदार राम शिंदे यांनी केला आहे.

केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हाद सिंग पटेल यांच्या समवेत शिंदे बारामती दौऱ्यावर पोहचले. यावेळी बारामती येथील भाजप कार्यालयात शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. शिंदे म्हणाले, अशी मारहाण होत असेल तर संबंधितांवर कारवाई होऊन अटक होणारच. जितेंद्र आव्हाडांचा हा स्टंट त्यांच्या अंगलट आला आहे, अशा शब्दात आमदार राम शिंदे यांनी आव्हाड यांच्या अटकेचे समर्थन केले.

आमदार असो वा माजी मंत्री, कोणाच्याही सार्वभौमत्वावर गदा आणण्याचा व कायदा हातात घेण्याचा कोणालाही अधिकार नसल्याचे शिंदे म्हणाले.

टॅग्स :PuneपुणेRam Shindeराम शिंदेJitendra Awhadजितेंद्र आव्हाडCrime Newsगुन्हेगारी