शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

अहंकार बाळगाल, तर सत्ता गमवाल; शत्रुघ्न सिन्हा यांचा मोदींना अप्रत्यक्ष इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2018 9:41 PM

मोदी आणि शहांवर सिन्हा यांची अप्रत्यक्ष टीका

पुणे : भारतात वन मॅन शो आणि टू मॅन आर्मी असं चित्र दिसत असल्याचं सांगत भाजप खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आणि भाजपा अध्यक्ष अमित शहा यांचं नाव न घेता त्यांनी ही टीका केली. बदल होणं गरजेचं आहे. अहंकार आणि गर्व बाळगाल तर उद्ध्वस्त व्हाल, असा सूचक इशाराही त्यांनी दिला. पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या एका व्याख्यानात ते बोलत होते.मी भारतीय जनता पक्षाआधी भारती जनतेचा आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं. जर चांगले लोक राजकारणात यायला तयार नसतील तर त्यांना वाईट प्रशासनाच्या राज्यात जगावं लागतं. त्यामुळेच मी राजकारणात आलो, असंही त्यांनी स्पष्ट केलं. भाजपने आधीच नोटबंदी करून लोकांना कडुनिंबाची चव चाखायला लावली आता तर त्यावर कारले चढवून जीएसटीसारख्या गुंतागुंतीच्या प्रणालीची भेट दिला उच्चार त्यांनी  केला.लोक पंतप्रधानांना भेटू शकत नसले तरी आम्हाला मात्र निवडणुकीची आश्वासने कुठे गेली असा प्रश्न विचारत असल्याचा अनुभव सांगितला.राज्यात शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे काय झाले, इथे हमीभाव मिळत नाही तर अधिक दर तर लांब आहेत असा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीShatrughan Sinhaशत्रुघ्न सिन्हाBJPभाजपा