शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
2
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
9
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
10
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
11
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
12
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
13
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
14
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
15
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
16
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
17
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
18
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
19
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
20
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये

भाजपकडून आचारसंहितेचा भंग

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2019 3:30 AM

वडगाव शेरी निवडणूक कार्यालय : परवानगी न घेता बैठकीचे आयोजन, गुन्हा दाखल

चंदननगर : भारतीय जनता पक्षाच्या वतीने २७ मार्च रोजी वडगावशेरी येथे लोकसभेच्या निवडणुकीसंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. परंतु बैठकीसाठी कायदेशीर परवानगी घेतली नसल्यामुळे आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली.

नगर रस्त्यावर इनॉर्बिट मॉल शेजारी शिवांजली मंगल कार्यालयात भाजप उमेदवार गिरीश बापट यांच्या प्रचारार्थ वडगावशेरी विधानसभा मतदारसंघातील शिवसेना व भाजपच्या पदाधिकाऱ्यांची बैठक होती. या बैठकीला चंदननगर पोलीस ठाण्याकडून कोणतीही परवानगी न घेता आयोजित केली होती. या बैठकीला स्पीकर लावून आदर्श आचारसंहितेचा भंग केला म्हणून फिर्यादी ए. पी. ओव्हाळ, राज्यकर अधिकारी विक्रीकर भवन यांची लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने दिनांक १३ मार्चपासून वडगावशेरी निवडणूक कार्यालयाने भरारी पथकातील प्रमुख नेमणूक करण्यात आली आहे. यांनी आरोपी भाजपचे वडगावशेरी विधानसभा अध्यक्ष संतोष लक्ष्मण राजगुरू यांच्या विरोधात आदर्श आचारसंहिता भंगचा १३३/२०१८ भा.दं.वि. कलम १८८ प्रमाणे गुन्हा दाखल केला.या बैठकीला भाजपचे वडगावशेरी अध्यक्ष संतोष राजगुरू यांनी परवानगी मागितली होती मात्र ही परवानगी आचारसंहितेमध्ये किमान २४ ते ४८ तास अगोदर मागणे गरजेचे असून ती उशिरा मागितल्यामुळे परवानगी देऊ शकलो नाहीत व त्यांच्यावर कलम १८८ गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.- कृष्णा इंदलकर,वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंदननगर पोलीस ठाणेबैठकीला परवानगी नाकारण्यात आल्यामुळे या बैठक आयोजकावर आदर्श आचारसहिंता भंग केल्याप्रकरणी मी स्वत: चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.- एन. पी. ओव्हाळ,भरारी पथक प्रमुख, वडगावशेरी विधानसभा४८ तास अगोदर परवानगी४निवडणुकीत किमान ४८ तास आगोदर प्रचार रॅली, बैठका, सभा, कोपरा सभा आदींसाठी किमान ४८ तास अगोदर परवानगी मागणे गरजेचे असून, निवडणुकीत सर्वांची बाजू, ठिकाण पाहूनच परवानगी देण्यात येते. 

टॅग्स :BJPभाजपाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकElectionनिवडणूक