शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
3
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
4
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
5
देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुन्हा मुख्यमंत्रिपद?; पंतप्रधान मोदी घेणार निर्णय
6
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री
7
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
9
Maharashtra Assembly Election Result 2024: लोकमताचा ‘महा’कौल! कमळ फुलले, अन् धनुष्यबाण, घड्याळ खुलले; मुख्यमंत्री कोण?
10
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
11
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
12
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट
13
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
14
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
15
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
16
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
17
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
18
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
19
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
20
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!

‘भाजपाने, कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र?’

By admin | Published: February 16, 2017 2:51 AM

‘‘काही माणसं कोणाचीच नसतात. ती पदासाठी हपापलेली असतात. त्यांना निष्ठाही नसल्याने अशा उमेदवारांना बाजूला करावे.

कोरेगाव भीमा : ‘‘काही माणसं कोणाचीच नसतात. ती पदासाठी हपापलेली असतात. त्यांना निष्ठाही नसल्याने अशा उमेदवारांना बाजूला करावे. आमदार बाबूराव पाचर्णे यांनी १ हजार कोटी कोठून आणले, याचा जाब जनतेने विचारण्याची गरज आहे. याबरोबरच भाजपाला, ‘कुठं नेऊन ठेवलाय आमचा महाराष्ट्र?’ हे विचारण्याची आज गरज निर्माण झाली असल्याचा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.शिक्रापूर गटाच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार कुसुम आबाराजे मांढरे, सणसवाडी गणाच्या मोनिका हरगुडे, शिक्रापूर गणाच्या जयमाला जकाते, व तळेगाव ढमढेरे जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या उमेदवारांच्या प्रचारसभेत अजित पावर बोलत होते. या वेळी माजी आमदार अशोक पवार, जालिंदर कामठ आदी उपस्थित होते.अजित पवार म्हणाले, ‘‘आमदार बाबूराव पाचर्णे सांगतात, की शिरूर-हवेलीत १ हजार कोटी आणले; पण त्यांनी जिल्ह्यात बजेट किती , तालुक्याला किती निधी मिळतो, याचा अभ्यास करण्याची गरज आहे. (वार्ताहर)