याप्रसंगी भाजपचे तालुका संघटन सरचिटणीस संदीप बाणखेले, नवनाथ थोरात, हेमंत चिखले,अशोक भोर, सुरेश अभंग, विकास बाणखेले, सोमनाथ फल्ले, भगवान ढुमणे गुरुजी, प्रवीण डोके, प्रसाद खोल्लम, प्रशांत मोरडे,दत्ता एरंडे, मयूर मोढवे, प्रशांत बाणखेले, सुरेश डोके आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
भाजपचे तालुकाध्यक्ष डॉ. ताराचंद कराळे म्हणाले, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप केले आहेत, असे भारतीय जनता पक्षाचे जिल्हा संपर्कप्रमुख जयसिंग एरंडे यांनी सांगितले.
अशा परिस्थितीमध्ये गृहमंत्री अनिल देशमुख आपल्या पदावर राहू शकत नाही.त्यामुळे गृहमंत्री यांनी नैतिकतेचे भान ठेवून आपल्या गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला पाहिजे किंवा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा घेतला पाहिजे.
२१ मंचर आंदाेलन