शहरं
Join us  
Trending Stories
1
"कार्यकर्ता लढला, भल्याभल्यांना नडला, पण...", राम सातपुतेंचा रणजितसिंह मोहिते पाटलांवर मोठा आरोप
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अवघ्या १६२ मतांनी विजयी होऊन आमदार बनले; AIMIM पक्षानं त्यांची एकमेव जागा राखली
3
जिथे BJP विरोधात थेट लढाई, तिथे काँग्रेसला बसला मोठा फटका; 75 पैकी 65 जागा गमावल्या...
4
Narhari Zirwal : "उपाध्यक्ष पदाचा अनुभव घेतला, आता...."; नरहरी झिरवाळांनी सांगितलं 'मन की बात'
5
"बसपा कोणतीही पोटनिवडणूक लढवणार नाही", मायावतींची मोठी घोषणा; कारणही सांगितलं  
6
यशस्वी-KL राहुलच्या हिट शोनंतर कोहलीची फिफ्टी! टीम इंडियाची आघाडी ४०० पार...
7
 विधानसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टर फेल?, महायुतीच्या विजयावर जरांगे पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: शिवसेना-मनसेच्या विसंवादामुळे उद्धव ठाकरेंचा फायदा; राज ठाकरेंनाही बसला फटका
9
आलिशान घर खरेदी केल्यानंतर विवेक ओबेरॉयने घेतली महागडी कार, झलक दाखवत म्हणाला...
10
देशसेवेचं स्वप्न! लंडनमधली नोकरी सोडली अन् IAS झाली; ७५ वर्षांनंतर गावाला केला पाणीपुरवठा
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
12
"कठोर परिश्रम अन् समर्पणामुळे ही विजयाची गाथा.."; मराठी कलाकारांकडून 'महायुती'चं अभिनंदन
13
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
14
"मनोज जरांगे पाटलांचाच सुफडा साफ झाला", विजयानंतर छगन भुजबळ यांचा टोला
15
एकनाथ शिंदेंना साथ देणारे हे आमदार झाले पराभूत, शहाजीबापूंसह या नेत्यांना बसला धक्का
16
Video - "हा सर्व खेळ..."; लाजिरवाण्या पराभवाचं अभिनेता एजाज खानने EVM वर फोडलं खापर
17
महाराष्ट्रातील निकालांचा देशाच्या राजकारणावर किती परिणाम होईल? ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या
18
"मी १० वी नापास झालो तेव्हा वडिलांनी केलेलं सेलिब्रेशन", अनुपम खेर यांनी सांगितला किस्सा
19
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..."
20
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!

पिंपरी चिंचवड उपमहापौरपदी भाजपच्या हिराबाई घुले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 5:34 PM

येत्या मंगळवारी अधिकृतरित्या शिक्कामोर्तब

ठळक मुद्देभाजपची एकमुखी सत्ता असल्याने घुले यांची निवड

पिंपरी:  उपमहापौरपदासाठी  हिराबाई उर्फ नानी घुले यांनी भाजपच्या वतीने अर्ज दाखल केला आहे.  भाजपची एकमुखी सत्ता असल्याने घुले यांची निवड निश्चित आहे. त्यावर येत्या मंगळवारी अधिकृतरित्या शिक्कामोर्तब होईल.

पिंपरी चिंचवड महापालिकेचे उपमहापौर केशव घोळवे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदासाठी शुक्रवारी तीन ते पाच या वेळेत उमेदवारी अर्ज दाखल करायचे होते.  भाजपकडून हिराबाई घुले यांचा नगरसचिव उल्हास जगताप यांच्याकडे अर्ज भरला आहे. महापौर उषा ढोरे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगे, नगरसेविका सीमा सावळे, शर्मिला बाबर, नगरसेवक सागर गवळी, सुरेश भोईर आदी उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस कडून पंकज भालेकर यांनी अर्ज दाखल केला आहे. यावेळी विरोधीपक्ष नेते राजू मिसाळ, शहर अद्यक्ष संजोग वाघेरे, कार्यअद्यक्ष प्रशांत शितोळे आदी उपस्थित होते. ............ प्रभाग क्रमांक चार दिघी, बोपखेल मधून हिराबाई घुले या भाजपच्या तिकीटावर पहिल्यांदाच निवडून आल्या आहेत. मागील चार वर्षात त्यांना एकही पद मिळाले नव्हते. यावेळी भाजपने त्यांना उपमहापौरपदी संधी दिली आहे. ..........२३ मार्च रोजी  निवडणूकनिवडणुकीसाठी महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये मंगळवारी  रोजी सकाळी ११ वाजता विशेष सभा होणार आहे. पुणे  महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कामकाज पाहणार आहेत

 

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMayorमहापौर