शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रिपदाची शर्यत! अजित पवार निघाले शरद पवारांनीच मळलेल्या वाटेवर; दिल्लीत गाठीभेटी
2
भाजपच्या मंत्र्यानं अजान ऐकून थांबवलं भाषण; मंचावरूनच पठण केलं, ‘ला इलाहा इल्लल्लाह…’ 
3
अदानी समूहावर आरोप म्हणजे भारताचा विकासरथ रोखण्याचं षडयंत्र; महेश जेठमलानी बचावासाठी मैदानात
4
२८ चेंडूत १०० धावा! IPL मधील Unsold गड्यानं फास्टर सेंच्युरीसह मोडला रिषभ पंतचा रेकॉर्ड
5
‘इस्कॉन कट्टरतावादी संघटना’, बांगलादेशमधील युनूस सरकारकडून बंदी घालण्याची तयारी  
6
"बाळा, मीच तुझी मम्मा..."; मेकअप केलेल्या आईला ओळखू शकला नाही लेक, ढसाढसा रडला
7
भाजपाने जे ठाकरेंसोबत केले, तसेच आता शिंदेंशी वागतायत का? शिंदे गटाचे नेते म्हणाले...
8
धक्कादायक! महाराष्ट्रातील 'या' मतदारसंघात एका बूथवरील मतमोजणी झालीच नाही
9
एकनाथ शिंदे यांची दुपारी ३ वाजता पत्रकार परिषद, मोठा निर्णय जाहीर करणार? 
10
लग्नाचं आमिष दाखवून केलं शोषण, 'पुष्पा 2'मधील अभिनेत्याविरोधात FIR दाखल
11
'बांगलादेशच्या स्वातंत्र्याला धोका...', चिन्मय दास यांच्या अटकेनंतर भारताची तीव्र प्रतिक्रिया; बांगलादेश म्हणाला...
12
मुख्यमंत्री कोण होणार? लवकरच उत्तर मिळेल; देवेंद्र फडणवीसांचे सूचक वक्तव्य
13
काय आहे 'वन नेशन, वन सबस्क्रिप्शन' योजना, कोणाला होणार फायदा?
14
IPL Auction 2025: धडामsss ! मॅक्सवेल ते स्टार्क… ‘या’ ५ बड्या खेळाडूंचा भाव ‘धाडकन्’ कोसळला..!!
15
Enviro Infra Engineers IPO Allotment : एन्व्हायरो इन्फ्रा IPO चं अलॉटमेंट झालीये का? कसं चेक कराल, जाणून घ्या 
16
IRCTC ची ब्लॅक फ्रायडे ऑफर, स्वस्तात मिळेल फ्लाइट तिकीट आणि 'ही' सुविधा...
17
६ बहिणींचं लग्न, ४ भावांचं शिक्षण; अपघातात मृत्यू झालेल्या डॉक्टरची डोळे पाणावणारी गोष्ट
18
'सर्वात मोठा पक्ष कोणताही असेल, मुख्यमंत्री तुम्हीच होणार'; निवडणुकीपूर्वी भाजपाने शिंदे शिवसेनेला शब्द दिलेला?
19
फडणवीसांसारखीच झाली एकनाथ शिंदेंची अवस्था?; २०२२ च्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता
20
"...म्हणून भाजपाचा मुख्यमंत्री होण्यासाठी एकनाथ शिंदेंनी रस्ता मोकळा करावा"

स्मृतिचिन्हाऐवजी पुस्तकांची भेट

By admin | Published: November 23, 2015 12:41 AM

महापालिकेच्या विविध कार्यक्रमांसाठी येणाऱ्या पाहुण्यांना हारतुरे, स्मृतीचिन्ह भेट देण्याऐवजी विचारधन असलेली पुस्तके देऊन स्वागत करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी घेतला आहे

पुणे : महापालिकेच्या विविध कार्यक्रमांसाठी येणाऱ्या पाहुण्यांना हारतुरे, स्मृतीचिन्ह भेट देण्याऐवजी विचारधन असलेली पुस्तके देऊन स्वागत करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी घेतला आहे. या अभिनव उपक्रमाचे अनुकरण संपुर्ण शहराने करून एक चांगला आदर्श पुण्याने घालून देण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. महापालिकेच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये प्रोटोकॉलनुसार शहरातील सर्व खासदार, आमदार, सर्व गटनेते व इतर पदाधिकारी यांचे नाव निमंत्रण पत्रिकेमध्ये घालावे लागते. त्याचबरोबर प्रत्येक कार्यक्रमामध्ये त्यांच्या स्वागतासाठी स्मृतीचिन्ह आणले जाते. पालिकेच्या कार्यक्रमांना सर्व आमदार व पदाधिकारी कधीच उपस्थित राहत नाहीत, मात्र प्रोटोकॉलनुसार स्मृतीचिन्हांची खरेदी करावीच लागते. अशी न दिली गेलेल्या स्मृतीचिन्हांनी एक रूम भरली असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केले होते. यापार्श्वभुमीवरच पालिकेच्या कार्यक्रमांसाठी येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत पुस्तकांनी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (प्रतिनिधी)