शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
4
उद्धव ठाकरे यांची पंचसूत्री नव्हे तर थापासुत्री, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
5
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
6
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
7
महाराष्ट्र को लुटेंगे, दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडा, उद्धव ठाकरे यांचा घणाघात; सामान्य जनभावना या सरकारविरोधात
8
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
9
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
10
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
11
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
12
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
13
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
15
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
16
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
17
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
18
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
19
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

कंटाळा आलाय ?; आता घरबसल्या करा, राजा दिनकर केळकर संग्रहालयाची सफर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2020 11:39 AM

घरबसल्या लोकांना संग्रहालयातील दुर्मिळ वस्तू पाहता याव्यात यासाठी बाजीराव रस्त्यावरील राजा दिनकर केळकर संग्रहालयाने एक अभिनव प्रयोग केला आहे.थ्रीडी व्हर्च्युअल टूरच्या माध्यमातून लोकांना संग्रहालयाची वेगळ्या प्रकारे सफर घडविली जात आहे. 

पुणे : कोरोनामुळे सध्या सर्वजण होम क्वांरंटाईन आहेत. शहरातील सर्व व्यवहार ठप्प असून, वस्तू संग्रहालय देखील बंद आहेत. या दोन्हीचा मेळ साधत घरबसल्या लोकांना संग्रहालयातील दुर्मिळ वस्तू पाहता याव्यात यासाठी बाजीराव रस्त्यावरील राजा दिनकर केळकर संग्रहालयाने एक अभिनव प्रयोग केला आहे.थ्रीडी व्हर्च्युअल टूरच्या माध्यमातून लोकांना संग्रहालयाची वेगळ्या प्रकारे सफर घडविली जात आहे. 

 या प्रयोगामध्ये  संग्रहालयाचे थ्रीडी माध्यमात शूट करण्यात आले असून, त्याची लिंक सोशल मीडियावर शेअर केली जात आहे. या लिंकवर क्लिक केल्यावर संग्रहालयाचे थ्रीडीतून दर्शन घडत आहे.

हे थ्रीडी शूट डॉ. श्रीकांत केळकर यांनी केले आहे. या माध्यमातून संग्रहालयातील सर्व दुर्मिळ वस्तूंसह संग्रहालय कसे आहे हे पाहाणे शक्य होत आहे. या प्रयोगाला लोकांचाही चांगला प्रतिसाद मिळत असून, संग्रहालयाचे वेगळे रूप यातून लोकांसमोर थ्रीडी स्वरूपात समोर आले आहे.

या नाविन्यपूर्ण प्रयोगाची माहिती संग्रहालयाचे संचालक सुधनवा रानडे यांनी दिली.ते म्हणाले, सध्या संग्रहालय बंद असल्यामुळे लोकांना दुर्मिळ वस्तूंचा हा नजराणा पाहता येत नाही आहे. त्यामुळे त्यांना घरी बसल्या संग्रहालयाची अनोखी भ्रमंती करता यावी म्हणून आम्ही हा आगळा-वेगळा प्रयोग राबविला आहे. संग्रहालयाला लोक प्रत्यक्ष भेट देतातच. पण, आता कोरोनामुळे ते शक्य नाही. म्हणून हे माध्यम आम्ही शोधले आहे. आम्ही ही लिंक व्हॉट्सऍपवर शेअर करत असून, लोकांना त्याद्वारे संग्रहालय घरबसल्या पाहायला मिळत आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

https://my.matterport.com/show/?m=VavyUHG166x&help=2&play=1&dh=1&nozoom= या लिंकवर लोकांना संग्रहालयाचा घरबसल्या आस्वाद घेता येईल.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याdigitalडिजिटलCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस