शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
2
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
3
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
4
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
6
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
7
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
8
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
9
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
10
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
11
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
12
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
13
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
14
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
15
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
16
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
17
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
18
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
19
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
20
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!

लाचखोरीत महसूल विभाग अव्वल

By admin | Published: January 07, 2016 1:33 AM

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुणे विभागात करण्यात आलेल्या कारवांयामध्ये डिसेंबरपर्यंत तब्बल २१७ सापळा कारवाया झाल्या आहेत.

लोणी काळभोर : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुणे विभागात करण्यात आलेल्या कारवांयामध्ये डिसेंबरपर्यंत तब्बल २१७ सापळा कारवाया झाल्या आहेत. लाचखोरीत महसूल विभाग अव्वल असून, ६५ सापळा कारवायांमध्ये ८१ जणांवर गुन्हे दाखल आहेत. लाचखोरीची रक्कम १ कोटी ६२ लाख ४ हजार ७१८ रुपये आहे.पुणे विभागात दुसऱ्या स्थानी पोलीस खात्याच्या गृह विभागाने झेप घेतली असून, त्यामध्ये ५२ सापळा कारवाया व ६८ जणांवर गुन्हे दाखल झालेले असून त्यामधील लाचखोरीची रक्कम ४ लाख ५२ हजार ५०० रुपये आहे. पुणे विभागातील सर्वांत जास्त तक्रारी महसूल व गृह विभागांविषयी असल्याने महसूल व पोलीस विभागांचा कारभार चव्हाट्यावर आला आहे. अँटी करप्शन ब्युरोच्या आकडेवारीनुसार पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर व सोलापूर या जिल्ह्यांमध्ये महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचा विभाग लाचखोरीत प्रथमस्थानी आहे. भूमी अभिलेख विभागात १४ सापळा कारवाया झाल्या असून, त्यात १५ जणांवर गुन्हे दाखल आहेत. जिल्हा परिषद विभागात ९ सापळा कारवाया झाल्या असून, १२ जणांवर गुन्हे दाखल आहेत. परिवहन विभागात ३ सापळा कारवाया झाल्या असून, त्यामध्ये ६ जणांवर गुन्हे दाखल आहेत. १२ हजार ४०० रुपये यातील लाचखोरीची रक्कम आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी विभागात १२ सापळा कारवाया झाल्या असून त्यात १५ जणांवर गुन्हे दाखल आहेत. यामधील लाचखोरीची रक्कम १ लाख ३८ हजार ५०० रुपये आहे. (वार्ताहर)